सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजित आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार वितरण वितरण सोहळा रविवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सार्वजनिक वाचनालयाचे सभागृह, गणपत गल्ली येथे सदर आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार वितरण सोहरा पार पडणार आहे.
दरवर्षी दिला जाणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार यंदा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार 2022 निपाणीचे साहित्यिक महादेव मोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी ते अत्रे आणि मी या विषयावर बोलणार आहेत . तरी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे कळविण्यात आले आहे.