19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 26, 2022

बिबट्यावर 21 दिवस वाया; दिवसाकाठी खर्च मात्र लाखांचा

बेळगाव शहरात सध्या बिबट्या संदर्भातील चर्चा, मिम्स, बडबड आणि गप्पांना ऊत आला आहे. आज 21 दिवस उलटून गेले मात्र अद्यापही हा चलाख वन्यप्राणी वन खात्याच्या हाती लागलेला नाही. क्लब रोड येथे रस्ता ओलांडणाऱ्या आणि ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झालेल्या बिबट्याला प्रत्यक्ष...

बिबट्या झाला ‘बिबट्या बेळगावकर’!

बेळगाव लाईव्ह विशेष : बिबट्याचा वावर जितका भीतीदायक आहे त्यापलीकडे आता बिबट्या या विषयावर सुरू असणाऱ्या विनोदांनी परिसिमा गाठण्यास सुरुवात केली आहे. नेटकरी मंडळींनी बेळगावच्या बिबट्यावर सुरू केलेले विनोद हे दररोज अपडेट होताना दिसत आहेत. जितक्या वेगाने बिबट्याची शोध...

परीक्षा देऊनच होणार विद्येच्या देवतेची प्रतिष्ठापना!

गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपला असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. विद्येची देवता असणाऱ्या बाप्पाच्या भक्तांमध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच आता शाळा स्तरावर परीक्षेचा फिव्हर दिसून येत आहे. यामुळे...

भररस्त्यात मानेवर वार करून एकाचा निर्घृण खून

हलगा (ता बेळगाव) गावातील बस्तीजवळ हालगा -तारीहाळ भररस्त्यावर एका मोटरसायकल स्वाराचा अज्ञातांनी मानेवर प्राणघातक धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळ जनक घटना आज सायंकाळी 4:30 -4:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून ठार केलेल्या मोटरसायकल...

बिबट्यासाठी आता चक्क ‘ऑपरेशन हनीट्रॅप’

जाधवनगर येथील गोल्फ कोर्स मैदान परिसरात दडी मारून बसलेल्या बिबट्याचा 22 दिवस उलटून गेले तरी पोलीस व वनखात्याशी लपंडाव सुरूच आहे. क्षणात दिसून गायब होणाऱ्या त्या चलाख बिबट्याला पकडण्यासाठी असंख्य पोलीस व वन कर्मचारी, तज्ञ शोध पथक हत्तींचा ताफा...

श्री गणेशोत्सवासाठी फक्त दोन टॉपना मुभा -पोलीस उपायुक्त गडादी

येत्या श्री गणेशोत्सव काळासह श्री गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी साऊंड सिस्टिमसाठी बेस न वापरता फक्त दोन टॉप (बॉक्स) वापरण्यात यावेत. सरकारच्या सूचनेवरून हा आदेश जारी करण्यात आला असून याचे उल्लंघन करणाऱ्या साऊंड सिस्टिम मालक आणि संबंधित गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर...

मराठी कागपत्रांच्या अंमलबजावणीसाठी माजी नगरसेवक आक्रमक

बेळगाव महापालिकेची परिपत्रके व अन्य कागदपत्रे कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी महापालिकेचे प्रशासक व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बेळगाव महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी...

बिबट्याचे कायदेशीर अधिकार

गेल्या कांही दिवसापासून बेळगाव शहरात विशेष करून मिलिटरी प्रदेश आणि गोल्फ कोर्स मैदान परिसरात वावरणाऱ्या बिबट्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात भर म्हणजे कमी अनुभवासह वन्य प्राण्याला पकडण्यासाठीची अतिशय निकृष्ट पद्धत त्यामुळे 22 दिवस उलटून गेले...

शहरातील वीज पुरवठा रविवारी खंडित

हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे येत्या रविवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. वीज पुरवठा खंडित केले जाणारे शहरातील भाग पुढील प्रमाणे आहेत. टिळकवाडी...

भाजीपाल्याला महागाईचा तडका! ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरात वाढ!

श्रावण महिना आणि गणेश चतुर्थी ऐन हंगामात असून ऐन सणासुदीच्या काळात भाजीपाल्यांचे दर वधारले आहेत. बहुतांशी हिंदू लोक श्रावण महिन्यात मांसाहार टाळतात. या काळात विविध प्रकारचा भाजीपालाही बाजारात दाखल होतो. मात्र परंतु श्रावण आणि गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भाजीपाला खरेदी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !