Friday, May 3, 2024

/

शहरातील वीज पुरवठा रविवारी खंडित

 belgaum

हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे येत्या रविवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

वीज पुरवठा खंडित केले जाणारे शहरातील भाग पुढील प्रमाणे आहेत. टिळकवाडी फिडर 1 : मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, पहिले रेल्वे गेट, नेहरु रोड, सावरकर रोड, व्हॅक्सिन डेपो मैदान, राणा प्रताप रोड, रवींद्रनाथ टागोर रोड. हिंदूवाडी फिडर 2 -गोवावेस, गुडशेड रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, देशमुख रोड, हिंदूवाडी, खानापूर रोड फिडर 3 -इंद्रप्रस्थनगर (जक्कीरहोंड). फिडर 4 -एम. जी. कॉलनी, काँग्रेस रोड, एस. व्ही. कॉलनी, मराठा कॉलनी. फिडर 5 – पाटील गल्ली, रेल्वे स्टेशन रोड, शिवाजी रोड, रेडिओ

कॉम्प्लेक्स, टिळक चौक, देशपांडे गल्ली, बसवान गल्ली. शहर फिडर 6 – ध. संभाजी चौक, कॉलेज रोड, पै हॉटेल, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गनपत गल्ली. फिडर 7 -एम.ई.एस. संपूर्ण मिलिटरी विभाग. फिडर 8 – कॅन्टोन्मेंट कॅम्प परिसर, विनायकनगर रोड,

 belgaum

लक्ष्मी टेक, यंदेखूट सर्कल. मारुती गल्ली फिडर 9 -किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, ध. संभाजी चौक, मारुती गल्ली. फिडर 10 -नानावाडी परिसर. याखेरीज आश्रयवाडी, शास्त्रीनगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, हुलबत्ते कॉलनी रोड, शहापूर, खडेबाजार, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, मिरापूर गल्ली, सराफ गल्ली.

अलारवाड उपकेंद्रातील केएचबी कॉलनी, सुवर्ण विधानसौध, शहापूर गाडे मार्ग, बसवेश्वर सर्कल, आचार्य गल्ली, नवी गल्ली, नार्वेकर गल्ली शहापूर, बिच्चू गल्ली, येडीयुराप्पा रोड, हलगा रोड, चन्नमा सर्कल, श्रीनगर परिसर, अंजनेयनगर परिसर, महांतेशनगर सेक्टर क्र. 8 ते 12, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थनगर, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, बेळगाव स्मार्ट सिटी कार्यालय परिसर, केएमएफ परिसर,

शिवबसवनगर, अशोकनगर, ईएसआय हॉस्पिटल, वीरभद्रनगर, शिवाजीनगर, पोलीस हेडक्वार्टर्स, केएसआरटीसी कॉर्टर्स, त्रिवेणी हॉटेल, काकतीवेस रोड, क्लब रोड, कोर्ट कंपाऊंड आदी विभागांचा वीज पुरवठा रविवारी दिवसभर खंडित असणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.