About us

बेळगाव लाईव्ह-बेळगावचं नं 1 मराठी वेबन्यूज चॅनेल

काय आहे बेळगाव लाईव्ह?

हे आहे एक ऑनलाईन व्यासपीठ. प्रत्येक बेळगावकराचं, खुला आणि मुक्त आवाज, हे असेल माहिती आणि बातम्यांचं एक पोर्टल. जे काही घडेल ते चटकन आणि पटकन जसं घडलंय अगदी तसंच यामध्ये पहायला मिळेल. जे जे वाईट आहे त्याच्या विरोधात आणि जे जे चांगले आहे त्याच्या बाजूने हे बेळगावातील ऑनलाइन पाहिलं वेब न्यूज चॅनेल (पोर्टल) काम करेल, कोणाच्याही विरोधात नाही आणि कोणाच्याही बाजूने नाही या तत्वावर बातमीच्या आतील बातमी शोधणे हा पहिला प्रयत्न राहील.

बेळगावकर मराठी भाषिक वाचकांना चटपट ताज्या आणि खऱ्या बातम्या उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश

  • नागरी समस्या, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे प्रमुख कार्य
  • वर्तमानपत्रे वाचण्याची आवड किंवा वेळ नसलेल्या वाचकांना थेट मोबाईलवर बातम्या मिळवून देण्याचे उद्दिष्ट
  • जनतेच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे
  • कार्पोरेट प्रमोशन्स, जाहिरात व्हेंचर्स आणि व्यक्तिमत्व विकासावर भर

बातम्यांसाठी संपर्क-9448351816 व 9590229030

© 2017- 2020 ALL Rights Reserved | Edited & Published by: Prakash Bilgoji