25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Aug 4, 2022

ऍडव्हान्स लाच घेणारे दोघे एसीबीच्या जाळ्यात

लाच ठरवून ऍडव्हान्स पैसे घेणारे दोघे कर्मचारी अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले आहेत. वारसा प्रमाणपत्र करून देण्यासाठी लाच ठरवून ऍडव्हान्स रक्कम घेतेवेळी अथणी तालुक्यातील बेळगेरी गावचे ग्राम सेवक दोघे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. वारसा सर्टिफिकेट बनवण्यासाठी दहा हजार पाचशे रुपये...

‘प्रेस’ च्या गैरवापराला बसणार आळा! जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण निर्णय!

सोशल मीडियाचा वापर जनतेमध्ये अधिक वाढला असून असंख्य सोशल मीडिया चॅनेल्सचा सुळसुळाट झाला आहे. अनेक अनधिकृत चॅनेल्सच्या माध्यमातून तथ्यहीन वृत्तांना दुजोरा देत समाजातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांकडून अनेकांना त्रास देखील देण्यात...

अखेर ‘स्पीड’ला लागला ‘ब्रेक’!

अवजड वाहनाच्या धडकेत गेल्या चार दिवसांत दोन बळी गेल्यावर जागे झालेल्या प्रशासनाने बेळगाव शहरात स्पीड ब्रेकर घालायला सुरुवात केली आहे. संचयनी सर्कल ते ग्लोब सिनेमागृहा पर्यंत रस्त्यावर एका बाजूला तीन स्पीड ब्रेकर घालण्यात आले आहेत. परिणामी गुरुवारी दुपारनंतर या...

यशस्वी अभियंते अमित भिंगोर्डे यांचे निधन

मूळचे उगार खुर्द येथील सध्या महावीर नगर बेळगाव  वास्तव्यास असणारे, पुणे येथे नोकरी निमित्त  वास्तव्यास असलेले अमित भिंगोर्डे वय ५२ यांचे बुधवारी रात्री पुणे येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन...

अखेर दोघांच्या बळीनंतर प्रशासनाला आली जाग!

बेळगावमध्ये रस्ते अपघातात झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग आली आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११ या वेळेत बंदी घातली आहे. गुरुवारी डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी त्यांच्या कार्यालयात कॅम्प परिसरातील विद्यार्थी आणि पालकांची...

रहदारीच्या समस्येवरून पालक झाले जागरूक!

बेळगावमध्ये गेल्या चार दिवसात रस्ते अपघातात दोन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्यानंतर प्रशासनासह आता पालकांनाही जाग आली आहे. आपल्या मुलांना आपण शाळेसाठी पाठवतो मात्र आपली मुले कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न आता पालकांना पडू लागला आहे. बेळगावमध्ये झालेल्या अपघातानंतर पालकांनी थेट...

प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्याची जडण-घडण करणारे : शट्टूप्पा बेनके

समाजात वावरताना अनेकांना विविध प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. काहींना आपल्या स्वतःच्या जीवनाचा गाडा ओढण्यासाठी अनेक कष्ट सोसावे लागतात. तर काही लोक स्वाभिमानाने शून्यातून विश्व निर्माण करतात. संपूर्ण आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवून इतरांना सुगंध देतात. आणि आपल्या आयुष्यानंतरदेखील आपला ठसा कायमस्वरूपी...

विकास कि भकास? जनतेच्या जीवाचा खेळ आता तरी थांबवा..!

बेळगाव लाईव्ह विशेष : बहुतांशी रस्त्यांचा दर्जा हा पावसाळ्यातच समजतो. डांबरीकरण, डागडुजी, नूतनीकरण, रुंदीकरण या सर्व विकासकामांदरम्यान रस्त्यांना मिळणारा नवा लूक हा भोंगळ कारभार आहे कि खरंच विकासाच्या दिशेने जात असलेले पाऊल आहे? हा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. पावसाळा...

रस्त्यांच्या दुरवस्थेच्या धास्तीने युवकाने स्वतःलाच दिली श्रद्धांजली!

बेळगावमधील रस्त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे कि या रस्त्यांवरून नागरिकांना वर्दळ करणे म्हणजे आपल्या जीवाशी खेळ करण्याप्रमाणे वाटू लागले आहे. गेल्या चार दिवसात बेळगावमध्ये झालेल्या अपघाताची धास्ती घेऊन मनपा प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी बीएसएन रेजिमेंटच्या युवकाने चक्क स्वतःलाच...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !