Daily Archives: Aug 23, 2022
बातम्या
१० रुपयांच्या नाण्यांसंदर्भात बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण खुलासा
बेळगावमध्ये वारंवार दहा रुपयांच्या नाण्यांसंदर्भात असलेला संभ्रम जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दूर केला असून आता नागरिकांना तसेच व्यावसायिकांना दहा रुपयांची नाणी मुक्तपणे चलनात आणता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना...
बातम्या
शहरातील बिबट्याच्या बाबतीत ‘अशी ही’ प्रतिक्रिया
किती विचित्र आहे ना? जेंव्हा आम्ही त्यांच्या जागेवर अतिक्रमण करतो त्याला 'विकास' म्हटले जाते आणि जेंव्हा ते आपल्या जागेत प्रवेश करतात तेंव्हा त्याला मात्र 'अतिक्रमण' म्हटलं जातं. गावात दाखल झालेल्या बिबट्या वाघाबाबत सध्या शहरात सर्वत्र चर्चा, बडबड आणि गप्पा...
बातम्या
जिल्हाधिकाऱ्यांनी घडविले ‘असे’ माणुसकीचे दर्शन
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील निधन पावलेल्या प्रथम दर्जा सहाय्यकावर अवलंबून असलेल्या त्याच्या भावाला अनुकंपा तत्वावर अवघ्या 24 तासात थेट सरकारी सेवेत रुजू करण्याचा आदेश देण्याद्वारे बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रथम दर्जा सहाय्यक म्हणून...
बातम्या
राकसकोपसाठी पूर्वीचीच स्मशानभूमी मंजूर करण्याची मागणी
राकसकोप गावच्या स्मशानभूमीसाठी टेकडीवरील जमीन न देता गावानजीक असलेली पूर्वापार स्मशानभूमीची जमीनच मंजूर करावी, अशी मागणी राकसकोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बिजगर्णी ग्रा.पं. अध्यक्ष व सदस्यांच्या नेतृत्वाखाली राकसकोप ग्रामस्थांनी आज मंगळवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले....
बातम्या
उद्यापासून एक खिडकी सुविधा सुरळीत – जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी विविध विभागांची परवानगी घेण्यासाठी महापालिका कार्यालयामार्फत उद्या बुधवार दि. 24 ऑगस्टपासून युद्धपातळीवर 'एक खिडकी' सुविधा सुरळीत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासक नितेश पाटील यांनी बेळगाव सार्वजनिक श्री...
मनोरंजन
रिया पाटील भारत कर्टव्यम समंजभूषण पुरस्काराने सन्मानित
'सन्मान प्रगतीचा, गौरव कर्तृत्वाचा' या राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलनामध्ये बेळगावची नृत्यांगना व सिनेतारका रिया पाटील हिला भारत कर्टव्यम समंजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्यामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबई आणि विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्यातर्फे कला, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात...
बातम्या
केपीटीसीएल परीक्षा घोटाळा; 9 जण गजाआड
केपीटीसीएल कनिष्ठ दर्जा सहाय्यक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून ब्लूटूथ डिव्हाईसचा उपयोग केल्याप्रकरणी परीक्षार्थी पर्यवेक्षक आणि उपप्राचार्यासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली.
पोलीस मुख्यालयात काल सोमवारी...
बातम्या
डांबरीकरण ऐवजी ‘या’ रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण
बेळगाव ते चोर्ला रस्त्याच्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून त्या ऐवजी सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून खानापूर -चोर्ला रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र खानापूर तालुक्यातील...
बातम्या
बेळगावचे मायलेक जागतिक आयर्न मॅन स्पर्धेसाठी पात्र
मयुरी शिवलकर आणि मेघ शिवलकर हे दोघे बेळगावचे मायलेक क्रीडापटू अमेरिकेतील कोना (हवाई) येथे होणाऱ्या जगातील प्रतिष्ठेच्या आयर्न मॅन जागतिक अजिंक्यपद शर्यतीसाठी पात्र ठरले आहेत. सदर शर्यतीसाठी पात्र ठरणारा मेघ हा पहिला सर्वात युवा भारतीय क्रीडापटू तर मयुरा या...
बातम्या
अब,हाथी बनेंगे साथी!
बेळगाव शहरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे तब्बल पंधरा दिवसाचा कालावधी उलटून देखील बिबट्या अजून हाती सापडलेला नाही. कधी शोध मोहिमेचा फज्जा तर कधी हातावर तुरी देत बिबट्या निसटत आहे. यामुळे आता बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाचे ''हाती बनेंग साथी''. हो...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...