Daily Archives: Aug 8, 2022
बातम्या
दादांच्या हाकेला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद…!
श्रावण मास हा हिंदू धर्मातील पवित्र मास मानला जातो. या महिन्यात अनेक सण, उत्सव, धार्मिक विधी आयोजित केले जातात. प्रामुख्याने श्रावण महिन्यात शिवशंकराची उपासना महत्वाची मनाली जाते.
आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी जीवापाड कार्य करणाऱ्या कट्टर धर्मउपासकांमध्ये श्री रमाकांत कोंडुस्कर यांचे...
बातम्या
माजी नगरसेवकांनी दाखविली माणुसकी!
बेळगावमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे बेळगाव शहर आणि परिसरातील अनेक भागात पडझडीचे सत्र सुरु आहे. ग्रामीण भागात देखील अशीच परिस्थिती आहे. शहरातील भारतनगर, वडगाव, अनगोळ आणि भातकांडे गल्ली या परिसरात घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले...
बातम्या
स्पीड ब्रेकर बसविले.. वाहतूकही वळविली आता पुढे काय?
बेळगावमध्ये गेल्या आथंडाव्यात एका मागोमाग एक असे दोन अपघात घडले आणि या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला. नागरिकांनी यासंदर्भात जोरदार निदर्शने करत विरोध दर्शविला. आंदोलन झाले, रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष देखील वेधले गेले.
अपघातात बळी गेल्यानंतर रहदारी विभाग आणि...
बातम्या
क्विक अकॅशन … भारत नगर पीडितांना तात्काळ मदत
घर कोसळलेल्या आणि घरात पाणी शिरलेल्या नुकसाब भरपाई म्हणून २४ तासाच्या आत नुकसान भरपाई मिळाली आहे. सकाळी पाहणी सायंकाळी तात्काळ मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी सकाळी भारत नगर वडगाव येथील पावसाने पाणी शिरलेल्या...
बातम्या
अन .. अनवाणी पायांनी फिरले जिल्हाधिकारी!
खुर्चीवर बसून केवळ आदेश न देता जिथे लोकं संकटात सापडली आहेत तिथे जातीने हजार राहून पाहणी करणारे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या वेगळ्या कार्यशैलीचे लोकांकडून कौतुक होत आहे.
येळ्ळूर रोडवरील केशव नगरमध्ये पावसामुळे झालेल्या घरा घरात पाणी शिरले आहे अनेक...
बातम्या
शहरातील पूरग्रस्तांच्या नुकसानीची तपासणी- २४ तासांत मदत वाटपाची कार्यवाही
सोमवारी जोरदार पाऊस असूनही शहरातील विविध भागात झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली व पण एक कार्य तत्पर अधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे.
येळ्ळूर रोडवरील केशव नगर येथील अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालयाला भेट देऊन खबरदारीचा उपाय म्हणून केअर सेंटर...
बातम्या
अचानक दिलेल्या सुटीमुळे संभ्रम! पालकांची दमछाक!
बेळगावमध्ये पावसाचा जोर वाढला असून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खबरदारीचे पाऊल म्हणून आज सकाळी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. अचानक जाहीर केलेल्या सुट्टीमुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन गोंधळ उडाला.
शनिवारपासून जाधव नगर परिसरात बिबट्या शोध मोहीम सुरु झाली असून या...
बातम्या
पाऊसही रोखू शकला नाही मराठी भाषिकांचे आंदोलन!
सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यात यावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पावसाचाही तमा न बाळगता शेकडो मराठी भाषिक एकवटले आणि त्यांनी मराठी परिपत्रकासाठी आग्रह धरत आंदोलन केले.
सरकारी...
बातम्या
भारतनगरमध्ये विचित्र पद्धतीने घर कोसळून मोठे नुकसान
रविवारपासून पुन्हा पावसाने दम्डाज हजेरी लावली असून संततधार पावसामुळे शहर परिसरात जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. पावसाचा वाढत ओघ पाहून आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून शहरात अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
भारत नगर...
बातम्या
गोल्फ कोर्स जंगलात ट्रॅप कॅमेऱ्यांत अडकला बिबट्या
गेल्या तीन दिवसापासून वन खात्याने चालवलेल्या बिबट्याच्या मोहिमेला काही अंशी यश मिळाले असून वन खात्याने गोल्फ कोर्स मैदान जंगलात बसवलेल्या 16 ट्रॅप कॅमेरा पैकी एका कॅमेऱ्याने बिबट्याचे चित्र कैद केले आहे ते चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
बेळगाव वन...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...