बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (BCCI) च्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून केएलएस संस्थेच्या गोगटे महाविद्यालयाच्या के के वेणुगोपाल सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित सदस्यांना अधिकारपदाची सूत्रे सोपविण्यात आली.
या कार्यक्रमास स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत...
बेळगाव लाईव्ह विशेष : वृक्षतोड, जंगलांची कमी होत चाललेली संख्या, आणि वाढते सिमेंटीकरण! यामुळे वन्यजीवांचा मोर्चा नागरी वस्त्यांमध्ये वाढू लागला आहे याचा प्रत्यय बेळगाव शहराच्या हद्दीत आलेल्या बिबट्यामुळे नागरिकांना येत आहे. गेल्या ४ दिवसांपूर्वी जाधव नगर परिसरात एका तरुणावर...
समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे कार्य करत असते. संशोधन हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; तो वेळोवेळी जागरूक ठेवणे महत्त्वाचे आहे. संशोधन वृत्तीमुळे सृजनशीलता वृद्धिंगत होते त्याला पुन्हा प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असून कार्य करण्याची...
बेळगावमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने दखल घेत अवजड वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवत अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर घालण्याचे काम हाती घेतले होते. अपघातात बळी गेल्यानंतर रहदारी विभाग आणि प्रशासनाला खडबडून जाग आली आणि लगोलग अनेक ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्यात आले.
पण...
गोल्फ क्लब जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने बुधवारी १० आगष्ट रोजी गोल्फ क्लब जंगल परिसरातील २२ शाळाना सुट्टी देण्यात येईल असा आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड याची बजावला आहे.सोमवारी मंगळवारी नंतर या 22 शाळांना बुधवारी सुट्टीत वाढ करण्यात आली...
बेळगावात मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बळ्ळारी नाला परिसराला भेट देऊन पाहणी केली. तसेच, पाऊस थांबल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून योग्य ती भरपाई देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
मुसळधार...
मुसळधार पावसामुळे बेळगावमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून मूलभूत आणि पायाभूत सुविधांकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने शहरातील पाटील गल्ली परिसरात ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याचा प्रकार घडला आहे.
ड्रेनेज फुटल्यामुळे किंवा ब्लॉक झाल्याने गटारीतून पावसाच्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसून परिणामी गटारीबाहेर...
जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्या वतीने आज ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम करण्यात आला.
मदन बामणे यांनी प्रास्ताविक करत असताना ऑगस्ट क्रांती दिनाबद्दल माहिती दिली.
९ ऑगस्ट १९४२ साली महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना 'चले जाव'चा नारा...
गेल्या पाच दिवसापासून ५० हुन अधिक कर्मचाऱ्यांच्या पिंजऱ्याला चकवा देत असलेल्या बिबट्याचा वावर बेळगाव शहरातील गोल्फ कोर्स मैदान जंगल परिसरात आहे असे स्पष्टीकरण बेळगावचे डेप्युटी रेंज फॉरेस्ट ऑफिसर ऍंथोनी यांनी दिले आहे. गोल्फ कोर्स जंगलात वन विभागाने बसवलेल्या ट्रॅप...
बसवणं गल्ली होसुर येथे रहाणाऱ्या निधी कणबरकर हिला एम. कॉम. परीक्षेत राणी चन्नम्मा विश्वविद्यालयात प्रथम क्रमांकांसह गोल्ड मेडल मिळाले आहे. या यशामुळे तिंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निधी ही सुरुवाती पासूनच हुशार विद्यार्थिनी आहे.तिने पी यु सी द्वितीय वर्षात गोगटे...