Friday, April 19, 2024

/

निधी कणबरकरला गोल्ड मेडल

 belgaum

बसवणं गल्ली होसुर येथे रहाणाऱ्या निधी कणबरकर हिला एम. कॉम. परीक्षेत राणी चन्नम्मा विश्वविद्यालयात प्रथम क्रमांकांसह गोल्ड मेडल मिळाले आहे. या यशामुळे तिंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

निधी ही सुरुवाती पासूनच हुशार विद्यार्थिनी आहे.तिने पी यु सी द्वितीय वर्षात गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला होता तर बी कॉम पदवीधर परीक्षेत जैन कॉलेज मध्ये प्रथम तर आर सी यु मध्ये सहावा क्रमांक मिळाला होता.Nidhi k

शहापूर येथील भांडी व्यापारी विनोद पुंडलिक कणबरकर यांची मुलगी आहे व प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी कै. पुंडलिकराव कणबरकर आणि कोल्ड्रिंक्सचे व्यापारी नीलकंठ हंडे यांची नात तर कॅपिटल वनचे शिवाजीराव हंडे याची भाची होय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.