Daily Archives: Aug 13, 2022
मनोरंजन
आजचे युवक आणि विद्यार्थी हे स्वतंत्र आणि समृद्ध भारताची संपत्ती -डीसीपी पी.व्ही.स्नेहा
आजचे युवक आणि विद्यार्थी हे स्वतंत्र आणि समृद्ध भारताची संपत्ती आहे असे प्रतिपादन डी सी पी पी.व्ही.स्नेहा यांनी केले.
"आझादी का अमृतमहोत्सव" अंतर्गत जायंट्स सखी आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत...
बातम्या
‘पावसातही झेंडा उंचा रहे’चा उत्साह .. फडकला देशातील सर्वात उंच तिरंगा
वरून कोसळणारा मुसळधार पाऊस, शेकडो विध्यार्थी, मनपाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी उत्तरचे आमदार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज किल्ला तलावा वर फडकावण्यात आला. ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्त 110 मीटर उंच ध्वजस्तंभावर 9600 चौरस फुटांचा तिरंगा ध्वज फडकवण्यात...
बातम्या
*सीमाभागाच्या चळवळीत अत्रेंचे योगदान अविस्मरणीय: डॉ आनंद मेणसे*
लेखन, विडंबन कथा पटकथा, लघुकथा , गीत लेखन चित्रपटाचे दिग्दर्शन , निर्माते आणि कलाकार कलावंत , पत्रकार, शिक्षक, आमदार यासह अनेक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधील अनुभव घेऊन सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चौफेर असे लेखन केले. सामाजिक, सांस्कृतिक , साहित्य, कला...
बातम्या
तीन दिवसांत दुसऱ्यांदा वाहतूक ठप्प…
वाहतुकीचा बोजवारा आणि यामुळे निर्माण होणारी समस्या ही बेळगावकरांसाठी नेहमीचीच बाब आहे.मात्र बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या जांबोटी चोरला मार्गावर देखील सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे शनिवारी देखील चोरला घाटातून जाणाऱ्या पेटणे ते कणकुंबी या मार्गावर सकाळच्या वेळी टँकर बंद...
बातम्या
…आणि वेळेने ही साथ सोडली…
बेळगाव बागलकोट महामार्गावर निलजी जवळ गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एक गंभीर जखमी झाला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले होते. मात्र शनिवारी सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुभाष कल्लाप्पा बेडका यांचा मृत्यू झाला आहे.
बसवन कुडची हुन सांबऱ्याकडे जाणारी...
विशेष
वन्यप्राण्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
बेळगाव लाईव्ह विशेष : बेसुमार वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि स्वतःच्या सोयोसाठी जंगलांचा होत असलेला ऱ्हास.. यामुळे वन्यजीव जंगल सोडून मानवी वस्तीकडे वळत आहेत. याचाच प्रत्यय आता बेळगावकरांना येत आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी बेळगावमधील गोल्फ कोर्स मैदानाजवळील जाधव नगर येथे तरुणावर...
विशेष
‘बाप्पा’…. आगमनापूर्वी आता तुम्हीच स्मार्ट व्हा!
बेळगाव लाईव्ह विशेष : अगणित श्री गणेश भक्तांच्या आवडीचा सण म्हणजे श्री गणेश चतुर्थी... वर्षभर आतुरतेने वाट पाहून भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला श्री गणेशाची स्थापना होते. घराघरात, चौकाचौकात, अनेक गल्ल्यांमधून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांची लगबग तर...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...