Daily Archives: Aug 29, 2022
बातम्या
बिबट्याच्या दहशतीत शाळा सुरु होणार! मात्र…….?
गेल्या २५ दिवसांपासून बेळगावमधील गोल्ड कोर्स मैदान परिसरात दडलेला बिबट्या सर्वांच्याच नाकीनऊ आणत आहे. वनविभाग आपल्या मोठ्या ताफ्यासह बिबट्याचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मात्र बिबट्याच्या दहशतीची धास्ती घेऊन गेल्या २५ दिवसांपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरात येणाऱ्या २२ शाळेतील विद्यार्थ्यांचे...
क्रीडा
बेळगाव लाईव्ह आणि युवा आघाडीतर्फे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा सत्कार
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी केलेल्या पाच क्रीडापटूंचा सत्कार बेळगाव लाईव्ह आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
किर्लोस्कर रोड येथील मराठा समाजाच्या जात्तीमठ देवस्थानात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सत्कार...
बातम्या
सीमा प्रश्नी पाच वर्षांनी होतेय सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तब्बल पाच वर्षांनंतर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे महाराष्ट्रासह कर्नाटकाचे देखील लक्ष लागून राहिले आहे
सर्वोच्च न्यायालयात 2013 साली वादाचे मुद्दे निश्चित झाल्यानंतर कर्नाटकाने फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकाने...
बातम्या
बाजार पेठेत वाहतूक कोंडी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या खरेदीला सोमवारी अधिकच जोर आला होत. विघ्नहर्ता बाप्पाचे बुधवारी आगमन होणार असल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.रविवारी गर्दीने उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी देखील तसेच चित्र पाहायला मिळाले.दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार असल्याने लाडक्या...
बातम्या
बिबट्याच्या शोधात वनविभाग ऑन ड्युटी
बिबट्या रेस कोर्स मैदानात तळ ठोकून 25 दिवस झाले.मात्र अजूनही बिबट्या वनविभागाच्या हाती आलेला नाही. यामुळे सोमवारी देखील बिबट्याची शोध मोहीम सुरूच होती. दररोज अडीशे ते तीनशे कर्मचारी बिबट्याच्या शोध मोहिमेत आहेत.
मात्र रविवारपासून केवळ 80 वनविभागाच्या कर्मचाऱ्यांत समवेत शोध...
बातम्या
डीसींची बाईकवरून विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी आज सोमवारी चक्क बाईकवरून श्री विसर्जन मिरवणूक मार्ग आणि विसर्जन तलावाची पाहणी केली.
श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शहरातील ज्या प्रमुख मार्गावरून जाणार आहे त्या मार्गाची आज सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाहणी...
क्रीडा
…तर निश्चितपणे खो-खोला गतवैभव प्राप्त होईल -परांजपे
युवा पिढीला खो खो खेळ खेळायला निश्चितपणे आवडेल. मात्र त्यांच्यात तो स्फुलिंग जागवावयास हवा. निखार्यावरील राख झटकल्यावर तो जसा प्रज्वलित होतो तसे खो-खोच्या बाबतीत झाले आहे. त्यावरील राख हटविण्यासाठी फक्त कोणीतरी फुंकर मारायला हवी. या खेळावरील मळभ हटवल्यास तो...
बातम्या
घुबडाला जीवनदान
रात्रभर पतंगाच्या मांजात पंख अडकून पडलेल्या घुबडाची सुखरूप सुटका नागरिकांनी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलने करून घुबडाला जीवदान दिले.
शहापूर आचार्य गल्ली येथे एका घराच्या छप्परावर मांजात पंख अडकून जखमी झालेले घुबड पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी पाहिले.नंतर आचार्य गल्लीतील गोपी गलगली,नरेंद्र बाचीकर...
बातम्या
त्याला स्थलांतरीत करा….
बिबट्याची शोध मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत असताना बिबट्या मात्र हाती सापडत नाही. परिणामी वनविभागाला आलेले अपयश आणि यामुळे निर्माण झालेली स्थिती यावर सातत्याने बोलले जात आहे. रविवारी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने करून वनविभागाला धारेवर धरले असताना सोमवारी आणखी एका...
बातम्या
आता घर पडल्यास 24 तासात नुकसान भरपाई
अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या घरांच्या अथवा नुकसानीची भरपाई 24 तासात देण्याचा आदेश पालकमंत्री गोविंद कारजोळ व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे. त्यानुसार कारवाही सुरू झाली असून काहींना 24 तर काहींना 48 तासात भरपाई मिळाली आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे सकाळी...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...