Daily Archives: Aug 1, 2022
विशेष
दक्षिण काशीत अवतरली प्रथमच उत्तर काशीतील गंगा!
भारतात शिवमंदिरे असलेल्या काही ठिकाणी कावडीने पाणी आणून शिवलिंगास अभिषेक करण्यात येतो. कावडीच्या माध्यमातून आणलेल्या पाण्याचा शिवलिंगाला अभिषेक करण्याचा उत्सव अनेक ठिकाणी साजरा होतो. महाराष्ट्रातील राजापूर येथील शंकरेश्वर मंदिर, शिखर शिंगणापूर, अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर, उस्मानाबाद येथील भैरवनाथ मंदिर, आसोला...
क्रीडा
जिल्हा क्रीडांगणावर सराव करणाऱ्या क्रिडापटूंसाठी नवा नियम!
बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर विविध प्रकारच्या क्रीडाप्रकारांचा सराव करणाऱ्या क्रीडापटूंसाठी बेळगाव जिल्हा क्रीडा सबलीकरणाच्या वतीने एक नवा आदेश काढण्यात आला आहे.
बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर अनेक क्रीडापटू सरावासाठी येतात. विविध भागातून विविध खेळासाठी सरावासाठी येणाऱ्या क्रीडापटूंना क्रीडाप्रकारानुसार रक्कम आकारण्याचा आदेश बेळगाव जिल्हा...
बातम्या
*कॉलेज विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी*
कॉलेज विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याने दोघं जण जखमी झाल्याची घटना कॅम्प पोलीस स्थानक व्याप्तीत घडली आहे.
कॉलेज रोडवरील बस स्थानक परिसरात कॉलेज विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली त्यावेळी या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी जाऊन...
बातम्या
अशी आहे बीसीसीआयची नवी कार्यकारिणी
अशी आहे बीसीसीआयची नवी कार्यकारिणी- बीसींसीआय अर्थात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज च्या नवीन कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा सोमवारी उध्यमबाग येथे नुकताच पार पडला.
मावळते अध्यक्ष रोहन जुवळी यांनी स्वागत करून सभेला संबोधित केलं आणि 2022-24 बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स...
बातम्या
कोरोना बूस्टर डोसला जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त गेल्या 16 जुलैपासून कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोफत दिला जात असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात त्याला व्यापक प्रतिसाद मिळत असून दररोज 12 ते 15000 बुस्टर डोस घेण्यात येत असल्याची नोंद आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि...
बातम्या
नैऋत्य रेल्वेच्या ‘या’ रेल्वे सेवा लवकरच सेवेत
प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने मिरज ते लोंढा, हुबळी ते मिरज आणि मिरज ते कॅसलरॉक यादरम्यान आरक्षण विरहित एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दि. 25 व 26 ऑगस्टपासून या रेल्वेंची सेवा सुरू होणार आहे.
सदर...
बातम्या
मतदार ओळखपत्रालाही ‘आधार’, बेळगावमध्ये सुरु झाली प्रक्रिया!
भारतीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक संदर्भात आणलेल्या दुरुस्तीबाबत आज बेळगावमध्ये प्रक्रिया सुरु झाली आहे. सोमवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात या प्रक्रियेला सुरुवात झाली असून डीसीपी रवींद्र गडादि आणि अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ...
बातम्या
मी काँग्रेस प्रवेश केला नाही..मला फसवलं-बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष
मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र तसे निखालस खोटे व बिनबुडाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा मी कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि यापुढेही राहीन, असा खुलासा बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हाळू नारायण मजूकर यांनी केला आहे.
बेळगाव...
बातम्या
जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन
पत्रकारिता करणे अत्यंत कठीण असते. प्रसंगी युद्धभूमीवर जाऊन सुद्धा पत्रकारांना वार्तांकन करावे लागते. यामुळे त्यांचे कौतुक करावे थोडे कमी आहे, असे उद्गार प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी काढले.
आज बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 45 वा वर्धापन दिन 'पत्रकार भवन' येथे...
बातम्या
‘या’ ग्रामपंचायतीने केली कायमस्वरूपी पीडीओची मागणी
आंबेवाडी ग्रामपंचायतला कायमस्वरूपी पीडीओ नसल्यामुळे कामगार -कर्मचाऱ्यांचे पगार प्रलंबित राहण्याबरोबरच विकास कामेही रखडली आहेत. तेंव्हा या ग्रामपंचायतीसाठी कायमस्वरूपी पीडीओंची नियुक्ती केली जावी, अशी मागणी आंबेवाडी ग्रामपंचायतीतर्फे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते आर एम...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...