गोल्फ कोर्स मैदान जंगल परिसरात बिबट्याचा वावर ट्रॅप कॅमेरा कैद झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गोल्फ कोर्स परिसरातील एक किलोमीटर परिघातील मधील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान ट्रॅप कॅमेरा बिबट्याची छायाचित्रे आल्यानंतर...
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांची गणेश महामंडळाच्या अध्यक्षपदी तर देवस्थान कमिटी पंच रणजीत चव्हाण पाटील कार्याध्यक्षपदी निवड झाली.
पाटील गल्ली येथील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये 2022-23 साठी कोंडुस्कर...
मंगसुळी गावच्या विकासासाठी तसेच येथील श्री क्षेत्र खंडोबा देवा मंदिरासाठी अधिकाधिक निधी आणून विकास केला जात आहे कर्नाटक महाराष्ट्र सह अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर एक आदर्श धार्मिक पर्यटन स्थळ बनवू, असा विश्वास माजी मंत्री व कागवाडचे...
शुक्रवारी दुपारी जाधव नगर परिसरात गवंडी कामगारावर हल्ला करून किरकोळ जखमी केलेल्या बिबट्याला शोधण्याची मोहीम वन खात्याने सलग तिसऱ्या दिवशी चालूच ठेवली आहे .
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी पासून बिबट्याच्या शोध मोहिमेचा केंद्रबिंदू बेळगावच्या गोल्फ कोर्सकडे वळवला असून वनविभागाने या...
ऑगष्ट महिन्याच्या पहिला रविवारी, तरुण पिढी मैत्री दिवस (Friendship day) म्हणून साजरा करते. द्वापारयुगामध्ये श्री कृष्ण आणि सुदामा , महाराजांच्या काळात संभाजीराजे व कवी कलश, पृथ्वीराज चौहान व कवी चंद्रवरदाई अशी मैत्रीची महान परंपरा या देशाला लाभली आहे.
आजच्या दिवशी...
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अफेअर्स तर्फे दिला जाणारा स्मार्ट सिटी पुरस्कार बेळगाव स्मार्ट सिटीला मिळाल्यामुळे उलट सुलट चर्चेला उत आला आहे.
अनेक सामाजिक संस्था,कार्यकर्त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्ज्याबाबत आणि गलथान पणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.पण तरीही बेळगावला स्मार्ट सिटी योजनेतील...
समोरून येणाऱ्या टिप्परने दुचाकी ला धडक दिलेला अपघातात दोघा मित्रांचा बळी गेल्याची घटना बेळगाव बागलकोट रोडवर पंतनगरजवळ (मोदगा) शनिवार रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे.
मूळचा कित्तुरचा सध्या सुळेभावी येथे तव्यात असलेला वास्तव्यास असलेला विठ्ठल ढवळी वय22 याचा घटनास्थळीच मृत्यू झाला...
दोन दिवसापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहापूर आणि वडगांव शिवारातील बळ्ळारी नाल्याला पुन्हा पुर असून काही शेतकऱ्यांनी दुसऱ्यावेळी केलेली भातलावणी बरबाद झाली आहे.
मजूरांना मजूरी देण्यापेक्षा आपल्याच मुलांना,पत्नीला घेऊन छातीवर दगड ठेऊन या शेतकऱ्याने भातलावणी केली होती बळळारी नाल्याला आलेल्या...
बेळगावचा मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर अंगात जाज्वल्य देशभक्ती निर्माण करणारे एक ठिकाण, सीमेवर शत्रूशी लढणारे सैनिक तयार करणारं त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करणारे हे मराठा रेजिमेंटल सेंटर... आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बेळगावच्या मराठा सेंटरमध्ये शालेय विद्यार्थ्यांत देशभक्तीची...
माणसाचे मैत्र जुळण्यासाठी काही कारणे आवश्यक असतात, लाखों माणसं एकमेकां समोरून जात रहातात पण मनाचे धागे जुळण्यासाठी एक क्षण,एक कारण उपयोगी पडते.दोन चाकावर हळवी काळिजे घेऊन भिरभिरणारी काही मनं, एकत्र जुळली ती एका विशिष्ट हेतूने...
वेणूग्राम सायकलिंग क्लब (vcc)या संस्थेच्या...