belgaum

Movies

स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 मध्ये बेळगावचा संघर्ष : 95 पैकी 72 वा क्रमांक

बेळगाव लाईव्ह :अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25...

तेलंगणा-महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण? बेळगाववासीयांच्या उपेक्षांचे काय?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या...

कन्नड सक्ती तीव्र करा -करवेची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद...

कर्नाटकात वैद्यकीय जागा घटल्या!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील वैद्यकीय जागांमध्ये २०२५-२६ या...

जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेचे ‘या’ मागणीसाठी शहरात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘एल अँड टी’ याकडे केव्हा लक्ष देणार?

 belgaum

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयातच्या मुख्य जलवाहिनीला केल्या दोन -तीन महिन्यापासून लागलेल्या गळतीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गोकाक रोड, कणबर्गी येथील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून सदर जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला गोकाक रोड, कणबर्गी येथील तिसऱ्या बस स्टॉपनजीक गळती लागली आहे. गेल्या दोन -तीन महिन्यापासून जलवाहिनीतून पाण्याची गळती होत असल्यामुळे लाखो गॅलन पाणी वाया जात आहे.

याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील पाणी नियोजन करणाऱ्या एल अँड टी कंपनी कडून अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीने पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच आसपासच्या शेत पिकांचे देखील नुकसान होत आहे.Water leakage

 belgaum

जलवाहिनीचे गळती लागलेले पाणी गोकाक रोड, कणबर्गी येथील शेतांच्या गाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साचून राहात आहे. त्यामुळे पूर परिस्थितीमध्ये जशी स्थिती निर्माण होते तशी स्थिती या भागातील शेतांमध्ये दिसून येत आहे. याठिकाणी सध्या फ्लॉवर, वांगी, टोमॅटो आदी पिके घेण्यात येत आली आहेत. गाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे बहुतांश पिके कुजून गेली असून हजारो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

याखेरीज सततच्या वाहत्या पाण्यामुळे शेताकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे ये -जा करणे देखिल कठीण झाले आहे. तरी लोकप्रतिनिधींसह एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलवाहिनीला लागलेली गळती युद्धपातळीवर दुरुस्त करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.