26 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: May 31, 2022

सुजित मुळगुंद यांच्या याचिकेमुळे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वेळेची मर्यादा

बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेमुळे इतर सर्वच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वेळेच्या मर्यादेची मार्गसूची जारी झाली आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून त्यामुळे सर्व गुन्ह्यांचा तपास वेगाने होईल, असा आशावाद अ‍ॅड. नितीन बोलबंदी आणि सुजीत मुळगुंद यांनी मंगळवारी...

तायक्वांडो कौशल्य विकास, कायदा साक्षरता कार्यक्रम उत्साहात*

बेळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि चिकोडी कायदा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तायक्वांडो कौशल्य विकास चर्चासत्र व कायदा साक्षरता कार्यक्रम चिकोडी येथे रविवारी उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमात जिल्हा तायक्वांडो संघाच्यावतीने तायक्वांडो तंत्राद्वारे शारीरिक कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक लवचिकता वाढवणे,...

मालमत्तेच्या वादातून तलवारीने हल्ला : 3 जखमी

मालमत्तेच्या वादातून घरात घुसलेल्या टोळक्याने तलवारीने प्राणघातक हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील कॅम्प परिसरामध्ये घडली असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. कॅम्प परिसरात काल सोमवारी सायंकाळी ही तलवार हल्ल्याची थरारक घटना घडली. खानापूर रोड रस्त्यावरील दोन...

रस्त्यावर उरात धडकी भरवणारी ‘करणी’

बेळगाव शहरातील शाहूनगर लास्ट बसस्टॉप या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भितीदायक करणीचे साहित्य ठेवण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी चर्चेचा विषय झाला होता. शाहूनगर लास्ट बसस्टॉप येथे दुपदरी रस्ता ज्या ठिकाणी खंडित होतो त्या चौकवजा खुल्या रस्त्याच्या मधोमध कोणीतरी करणीचे साहित्य ठेवल्याचा...

आरके स्पोर्ट्स संघ विराट चषकाचा मानकरी

येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील विराट गल्लीतील क्रीडाप्रेमी युवकांच्या विराट स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित 'श्री विराट चषक -2022' (पर्व पहिले) या क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद आरके स्पोर्ट्स अनगोळ संघाने हस्तगत केले. विराट गल्ली, येळ्ळूर येथील क्रीडाप्रेमी युवकांतर्फे आयोजित श्री विराट चषक -2022...

यूपीएससीमध्ये कुडचीच्या ‘या’ युवकाची बाजी

कुडची (ता. रायबाग) येथील गजानन शंकर बाले या युवकाने पुन्हा एकदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचे नांव यादीत ठळकपणे नोंदविले आहे. गजानन बाले याला 2019 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण होऊन भारतीय पोस्टल खात्यात संधी मिळाली आहे. सध्या...

मान्सूनची आगेकूच कर्नाटकात कांही ठिकाणी दाखल

मान्सूनने रविवारी केरळमध्ये धडक दिल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासास अनुकूल वातावरण निर्माण होत असून महाराष्ट्रात 6 ते 10 जून यादरम्यान मान्सून दाखल होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज असून सध्या मान्सून अरबी समुद्राचा मध्यभाग, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या कांही भागात...

निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत आरसीसी शिरोडा संघ अजिंक्य

होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूलच्या मैदानावर नुकत्याच आयोजित मुलांच्या निमंत्रितांच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेतील 14 व 16 वर्षाखालील या दोन्ही गटाचे विजेतेपद आरसीसी शिरोडा गोवा या संघाने पटकाविले. सदर निमंत्रितांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आरसीसी शिरोडा गोवा विजया क्रिकेट अकादमी आणि एमसीसी...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !