28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: May 17, 2022

वारकरी महासंघ बेळगाव ची बैठक संपन्न

बेळगाव महाद्वार रोड येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात वारकरी महासंघाची बैठक पार पडली.यावेळीं महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील महाराज यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाच्या दिंडी व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत दिनांक 21 जून रोजी आळंदी पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सोहळ्यातील सर्व...

…अन् पडला ग्रामपंचायतीसमोर कचर्‍याचा ढिगारा

ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि पीडिओ यांच्या अकार्यक्षमतेमुळे संतप्त नागरिकांनी आपल्या भागातील कचरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणुन ओतल्याची घटना आज मंगळवारी मुतगा येथे घडली. मुतगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गोकुळनगर, श्रीरामनगर व साईनगर या भागातील घरगुती कचऱ्याची उचल गेल्या अनेक दिवसांपासून झालेली नाही. त्यामुळे...

आयआरसीटीसीचा ‘हा’ नवा बदल घ्या लक्षात

सातत्याने रेल्वेचा प्रवास करावा लागणाऱ्या आणि आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट आरक्षण करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे भारतीय रेल्वेची सहाय्यक इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने आपल्या तिकीट आरक्षणाच्या मानकांमध्ये बदल केला आहे. या नव्या नियमाच्या अंमलबजावणीमुळे कोट्यावधी प्रवाशांना...

सरकारी कार्यालयात दलालांचा वाढदिवस : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

बेळगावचे सब रजिस्ट्रार कार्यालय नेहमी या ना त्या कारणास्तव चर्चेत असते. आता या सरकारी कार्यालयात चक्क एका अनाधिकृत दलालाचा (एजंट) साजरा करण्यात आलेला वाढदिवस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. बेळगाव सब रजिस्ट्रार कार्यालयाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे की नाही अशी...

बेळगावात 3 तास आधीच झाली संध्याकाळ

ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे आज मंगळवारी दुपारी चार सव्वाचारच्या सुमारास म्हणजे 3 तास आधीच अंधार पडण्यास सुरुवात होऊन शहरामध्ये संध्याकाळ सदृश्य वातावरण निर्माण झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. आज मंगळवारी दुपारी सव्वा चार साडेचारच्या सुमारास इतके ढगाळ वातावरण निर्माण झाले...

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट; शववाहिकेचा कायापालट

महापालिकेच्या शववाहिकांच्या दूरावस्थेसंदर्भात बेळगाव लाईव्हने उठलेल्या आवाजाची दखल घेत पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर शववाहिकाचे नूतनीकरण करून त्यांचा अंतर्गत कायापालट करण्यात आला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या शववाहिकांच्या अंतर्गत भागाची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. सदर शववाहिकांसंदर्भात जागरूक सामाजिक कार्यकर्ते मदन...

‘गुरुवंदना’ कार्यक्रमाचे नेमके फलित काय?

सकल मराठा समाजातर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाचे फलित काय? याचा जर विचार केल्यास या कार्यक्रमाचा दूरगामी परिणाम फक्त बेळगावातच नव्हे तर कर्नाटकाच्या राजकारणावर घडणार आहे. कारण मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांना कर्नाटक प्रदेशातील...

विद्यार्थ्यांना यंदापासून मिळणार सायकली

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. तुमकुर येथे एका शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शाळांमधून चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांना...

शिक्षण खात्याची ‘बुक बँक’बाबत सूचना

यंदा शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात विलंब होणार असल्यामुळे शिक्षण खात्याने सर्व शाळांना 'बुक बँक' तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शाळांनी पुस्तके जमा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील 2022 -23 सालच्या शैक्षणिक वर्षाला काल सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मात्र सर्व...

कॉलेज निवडणुकीत मारहाण : 15 जणांवर गुन्हा

बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स अर्थात बीम्समधील स्टुडंट डेंट बॉडी निवडणुकीप्रसंगी झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी 15 विद्यार्थ्यांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीम्समधील स्टुडंट डेंट बॉडी निवडणुकीप्रसंगी झालेल्या भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना गेल्या 4...
- Advertisement -

Latest News

साहित्यिकांसाठी नवं सदर : ‘शब्दशिल्प’ :सर्जन विसर्जन

साहित्यिकांसाठी नवं सदर : 'शब्दशिल्प' नमस्कार...!         साहित्य जगतात दररोज नवनवी पुस्तकं दाखल होतात. त्यांचा परिचय करणे गरजेचे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !