Daily Archives: May 13, 2022
बातम्या
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई
कर्नाटक उत्तर पश्चिम पदवीधर शिक्षक व पश्चिम प्रादेशिक निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यास,मतदार आचारसंहितेचे उल्लंघन किंवा उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणूक अधिकारी अमलन आदित्य बिस्वास यांनी दिला आहे.
आज शुक्रवारी कर्नाटक उत्तर पश्चिम पदवीधर शिक्षक...
बातम्या
ज्योतिर्लिंग भक्त मंडळीनी ‘या’साठी घेतली पवारांची भेट
महाराष्ट्र सरकारने आपल्या धर्मादाय खात्यातून सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे अशा विनंतीवजा मागणी शहरातील बेळगाव ज्योतिर्लिंग भक्त मंडळींच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
नुकतेच बेळगाव दौऱ्यावर आलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते...
बातम्या
16 रोजीच पुनश्च सुरू होणार शाळा : मंत्री नागेश
कर्नाटक राज्यातील शाळा पुनश्च सुरू होण्यास उशीर होणार असल्याच्या अफवांचा इन्कार करताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी ठरल्याप्रमाणे येत्या 16 मे 2022 पासूनच शाळा पुनश्च सुरू होतील, असे स्पष्ट केले आहे.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना...
बातम्या
‘यांनी’ दिला आणखी एका गरजू विद्यार्थ्यांला दिलासा
बेळगाव शहरातील केदार क्लिनिकचे संचालक डॉ. समीर सरनोबत व डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर येथील अनिकेत दळवी या विद्यार्थ्याला वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके घेण्यास आर्थिक मदत केली.
अनिकेत दळवी नुकतीच नीट परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याने बेळगावच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वैद्यकीय शाखेसाठी...
बातम्या
व्यापारी उद्योजकां कडून गुरूवंदना कार्यक्रमाला सहकार्य
सकल मराठा समाज बेळगावतर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रम समाजाला संघटित करण्यासाठी अत्यंत स्तुत्य असला तरी असे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत तरच शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजाची एकजूट होऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे विचार उद्योजक विजय पाटील...
बातम्या
दर्शन’च्या चित्रपटाची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड
बेळगावच्या दर्शन प्रॉडक्शन निर्मित थ्री लेग्ड हॉर्स अर्थात तीन पायाचा घोडा या चित्रपटाची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल -2022 साठी निवड झाली आहे.
न्यूयॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव
(न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल) भारतीय उपखंडातील दर्जेदार चित्रपट माहितीपट आणि लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करणारा...
बातम्या
गुरुवंदना तिघांचे लाभणार मार्गदर्शन
सकल मराठा समाज बेळगावतर्फे आयोजित मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमास शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह मराठा समाजाच्या अन्य दोन पूज्य स्वामीजींचे सानिध्य आणि मार्गदर्शन लाभणार आहे.
सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या...
बातम्या
‘ना नफा -ना तोटा’ तत्त्वावर जळाऊ लाकूड विक्री
सध्याची महागाई जीवनावश्यक साहित्यासह गॅस व इंधनाचे वाढलेले दर लक्षात घेऊन गरीब गरजूंच्या सोयीसाठी जळाऊ लाकूड 'ना नफा -ना तोटा' तत्त्वावर विक्री करण्याचा उपक्रम शहरातील वन टच फाउंडेशनतर्फे राबविला जात आहे.
सध्या महागाईचा भस्मासुर फोफावत चालला आहे. घरगुती साहित्य, गॅस,...
बातम्या
‘गुरुवंदना’ जय्यत तयारी; शामियाना उभारणीला प्रारंभ
सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 15 मे रोजी मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यासाठी जय्यत तयारीसह भव्य शामियाना उभारण्याच्या कामाला आज शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे.
वडगाव...
बातम्या
या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये अनुदान
बेळगाव जिल्ह्यातील ऐनापूर-नवलीहाळ रस्त्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे l. याच्या कामाची सुरुवात नुकतीच झाली. भाजपचे युवा नेते श्रीनिवास पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या हस्ते या कामाला प्रारंभ झाला.
सदर रस्ता व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. परंतु, निधीअभावी या...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...