बेळगाव शहरातील 'ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटर' या संस्थेचा उद्घाटन समारंभ टिळक चौक येथे अलीकडेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.
ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटरच्या या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार, गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि भारतीय...
बेळगाव शहरातील विद्या आधार एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे वाटप करण्याचा कार्यक्रम आज सोमवारी उत्साहात पार पडला.
भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना शांताई वृद्धाश्रमाचे (दुसरे बालपण)...
खानापूर तालुक्यातील लिंगणमठ गावात विश्वगुरू श्री बसवेश्वर यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे ग्रामस्थांसह सोबतच मुस्लिम बांधवांनी देखील उत्स्फूर्त स्वागत केले.
खानापूर तालुक्यातील लिंगणमठ गावात विश्वगुरू श्री बसवेश्वर यांच्या या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठापने पूर्वी या...
बेळगावच्या आघाडीच्या महिला जलतरणपटू कर्नाटक राज्य आरोग्य खात्याच्या कर्मचारी ज्योती होसट्टी -कोरी यांनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या पॅन इंडिया नेशनल मास्टर्स गेम्स -2022 मध्ये चक्क 4 सुवर्ण पदकं पटकावत घवघवीत यश संपादन करताना पुन्हा एकवार बेळगावचे नांव...
कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या 9 विद्यार्थिनी फुटबॉलपटू बेंगलोर येथे आयोजित कर्नाटक राज्य दुसऱ्या मिनी ऑलंपीक गेम्स -2022 फुटबॉल स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
बेंगलोर येथे येत्या 17 ते 20...
नव्या शैक्षणिक वर्षाला आज सोमवारपासून प्रारंभ झाला असला तरी विद्यार्थ्यांमध्ये बसपास बाबत असलेला संभ्रम दूर करताना वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाने येत्या 30 जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे जुने बसपास सर्व बसेसमध्ये चालणार असल्याचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे नवीन बसपास वितरणाची तारीख लवकरच...
बेळगाव विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाने (केएसआयएसएफ) आपल्या सुरक्षा व्यवस्थेत दोन स्निफर डॉग्सचा अर्थात दोन श्वानांचा अंतर्भाव केला आहे.
सांबरा येथील बेळगाव विमानतळाची सुरक्षाव्यवस्था कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाकडून हाताळली जाते. या दलाकडून...
बेळगावसह संपूर्ण राज्यात आज सोमवारपासून नव्या शालेय शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यामुळे सर्व शाळा विद्यार्थी विद्यार्थिनी गजबजून गेल्या असून शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.
दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू केल्या जात होत्या. परंतु यंदाच्या 2022 -23 या...