Monthly Archives: April, 2022
बातम्या
आरोग्य मंत्र्यांकडे बेनके यांनी केली ही मागणी
बेळगाव येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थलांतरित करू नये अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आरोग्यमंत्री के सुधाकर यांच्याकडे केली आहे.
बेनके यांनी आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांची भेट घेत राजीव गांधी...
बातम्या
नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था होणार बळकट : डॉ. अश्वथ नारायण
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. नवे शैक्षणिक धोरण आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी केले.
शहरातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या (व्हीटीयु) डॉ. एपीजे अब्दुल कलाम ऑडिटोरियम...
शैक्षणिक
प्रभाकर कोरे यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी कडून पदवी
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील एकत्रित सहयोग प्रस्थापित करून ते वृद्धिंगत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी युएसए अर्थात संयुक्त अमेरिकेतील फिलाडेफ्लीया येथील प्रतिष्ठित थॉमस जेफरसन विद्यापीठाने (टीजीयु) बेळगावच्या केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे यांना 'मानद डॉक्टरेट' पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला...
बातम्या
हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्षांचा मोबाईल जप्त!
कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी उडपी पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावकडे मोर्चा वळवला असून हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मंन्नोळकर यांचा मोबाईल जप्त करून चौकशी चालविली आहे.
कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी उडपी पोलीस अधिकाऱ्यांच्या तपास पथकाने हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल...
बातम्या
रोजगार हमीच्या महिलांची बिले द्या-
सुळगा -उचगाव ग्रामपंचायतीमधील रोजगार हमी योजनेच्या प्रलंबित बिलांसंदर्भात गावातील सुमारे 500 महिलांनी आज शनिवारी तालुका पंचायतीवर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
सुळगा -उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष आणि माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या 500...
बातम्या
बेळगाव शिवजयंती उत्सव मंडळांचे असे कार्यक्रम जाहीर
मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव यांनी आपला शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला असून तो खालील प्रमाणे आहे.
सोमवार दि. 2 मे 2022 रोजी सकाळी 7 वाजता शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे. त्यानंतर सकाळी 9 वाजता नरगुंदकर...
बातम्या
शिवजयंती मिरवणुकीत असा असणार पोलीस बंदोबस्त
बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून बंदोबस्तासाठी तब्बल 2231 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे परराज्यातून 736 पोलिसांना पाचारण करण्यात येणार आहे. याखेरीज मिरवणूक मार्गावर तीन ड्रोन कॅमेराची नजर असणार असून...
बातम्या
मे. आयडियल फूड प्रोडक्ट्सचा सुवर्ण महोत्सव दिमाखात
बेळगाव शहरातील सुप्रसिद्ध मेसर्स आयडियल फूड प्रोडक्ट्स कंपनीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा काल शुक्रवारी सायंकाळी उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर येथे आयोजित मे. आयडियल फूड प्रोडक्ट्सच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची सुरुवात सुप्रीता लोकूर हिच्या...
बातम्या
पाणी गळती शोधण्यासाठी खोदाई : नागरिकांना मनस्ताप
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असणाऱ्या एल अँड टी कंपनीकडून सध्या जोशी गल्ली, शाहूनगर येथे पाणी गळती शोधण्यासाठी जागोजागी खोदाई करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एल अँड टी कंपनीने बेळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी...
बातम्या
मोफत शाळा प्रवेशासाठी भातकांडे शाळेचे आवाहन
बेळगाव शहरातील गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेमध्ये 2022 -23 सालच्या जूनियर के.जी. शैक्षणिक वर्षासाठी मराठा समाजातील पितृछत्र हरपलेल्या गरजू 10 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत असंख्य विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश घेण्यास...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...