घरात कोणीही नसलेला पाहून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करत धाडसी चोरी केल्याची घटना बेळगाव शहरातल्या नाना वाडी भागात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. नानावडी येथील अभियंता असलेल्या सुरज मासेकर यांच्या घरात ही चोरी झालेली आहे.
जवळपास अर्धा किलो सोने, एक...
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोमधील विकास कामांबाबत दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली असून वृक्षतोड न करता तेथील विकास कामे पूर्ण करण्याची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे भरपाई म्हणून व्हॅक्सिन डेपोमध्ये वृक्ष लागवड करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कांही कामे...
राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी येत्या 3 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत उभे असलेल्या सर्व 7 उमेदवारांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आणि राज्य विधानसभा सचिव विशालाक्षी यांनी केली आहे.
निवडणूक न होताच विधान परिषदेच्या 7 जागांसाठी उमेदवारांची अविरोध निवड...
हालगा -मच्छे बायपाससाठी शेतजमीन गमावण्याबरोबर अलीकडे घर कोसळल्यामुळे महावीर सुपण्णवर यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यातून घरात कलह निर्माण झाल्याने त्याने आत्महत्या केली. या पद्धतीने बायपास रस्ता देखील सुपण्णवर याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.
रघुनाथ पेठ, अनगोळ...
हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे बेकायदेशीररीत्या सुरु असलेले काम तात्काळ थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांकडे केली आहे. त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना सदर प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पत्राची प्रत शेतकरी मोनाप्पा...
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमर समोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. या भीषण अपघातात कारमधील जारजण जागीच ठार झाले आहेत. हे सर्वजण लग्नासाठी चालले होते. मृतांमध्ये मुलीचा भाऊ, काका, काकू, आजी यांचा समावेश आहे.
घटनास्थळा वरून...
शालेय विद्यार्थ्यांना वेळेत बसपास उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसलेल्या वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाकडून अर्ज प्राप्त झालेल्या एका दिवसातच विद्यार्थ्यांना पास मिळणार आहे. या दृष्टिकोनातून परिवहन मंडळाने जय्यत तयारी केली आहे.
बस पाससाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 मेपासून सुरू होणार...
केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत एनआरजे केएलई विद्यापीठ राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद -2022 या स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून स्पर्धेचा दुसरा दिवस डॉल्फिन ॲक्वेटिक व...
कौटुंबिक कलहातून अनगोळ तेथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अनगोळ शिवारामध्ये आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
महावीर चिंनाप्पा सुप्पणावर (वय 60, रा. रघुनाथ पेठ, अनगोळ) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन...
बेळगाव विमानतळावरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून एप्रिल या केवळ एकाच महिन्यात 14 टक्के प्रवासी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येच्या बाबतीत बेंगलोर आणि मंगळूर पाठोपाठ बेळगाव विमानतळ राज्यात तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
बेळगाव विमानतळावरून गेल्या एप्रिल महिन्यात 30,689...