Daily Archives: May 10, 2022
बातम्या
शरद पवार यांचा दोन दिवसीय बेळगाव दौरा सुरू
माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी उद्योगपती कै. अरविंद गोगटे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं.
मागील काही महिन्यापूर्वी अरविंद गोगटे यांचं निधन झालं होतं त्यानंतर पवार हे पहिल्यांदाच बेळगावला आले होते...
बातम्या
भाड्याने द्या अन्यथा जेसीबी लावून जमीनदोस्त करा
कॅन्टोन्मेंट बोर्डाला तोट्यात टाकणारी शहरातील जुन्या भाजी मार्केटमधील धूळ खात पडून असलेली दुकाने एक तर भाड्याने द्या अन्यथा जेसीबी लावून जमीनदोस्त करा, असा परखड सल्ला बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिला आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची मासिक...
बातम्या
कणबर्गी निवासी योजना होणार रद्द?
कणबर्गी निवासी योजनेचा आराखडा चार वेळा मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवून देखील त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत सदर आराखडा मंजूर झाला नाही तर योजनाच रद्द केली जाणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे या योजनेबद्दल पुन्हा साशंकता निर्माण झाली...
बातम्या
बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट; ‘त्या’ समस्येची घेतली दखल
गोकाक रोड कणबर्गी येथे हिडकल जलवाहिनीला लागलेल्या गळतीसंदर्भात 'एल अँड टी' याकडे केव्हा लक्ष देणार? या शीर्षकाखाली बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत तुर्तास गळती लागलेल्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या मुख्य...
बातम्या
2023 च्या निवडणुकीत एनसीपीचे 18 उमेदवार : आर. हरी
आगामी 2023 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपले 18 उमेदवार उतरणार आहे असे स्पष्ट करण्याबरोबरच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यांचे राणी चन्नम्मा सर्कल येथे भव्य स्वागत करून सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस...
बातम्या
मराठा बँक अमृत महोत्सवाचे जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण
बेळगाव शहरातील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन व संचालकांनी आज नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांना उद्या बुधवारी साजरा केल्या जाणाऱ्या बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभाचे निमंत्रण दिले.
बेळगावच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लि.चा वर्धापन समारंभ...
बातम्या
मोफत अंत्यविधी उपक्रमासाठी 5000 गोवर्यांची मदत
बेळगाव महापालिकेच्यावतीने जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत अंत्यविधी उपक्रमासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानने सदाशिवनगर स्मशानभूमी येथे 5 हजार शेणाच्या गोवऱ्याची मदत देऊ केली आहे.
बेळगाव महानगरपालिकेतर्फे तळागाळातील गरीब गरजू लोकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मोफत अंत्यसंस्काराचा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी शहरातील...
बातम्या
वेळेत बदल : ‘राणी चन्नम्मा’ साठी करावी लागणार धावाधाव
मिरज ते बेंगलोर यादरम्यान धावणाऱ्या राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नैऋत्य रेल्वेने या रेल्वेची गती वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे बेळगावच्या प्रवाशांना मात्र धावाधाव करावी लागणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार राणी चन्नम्मा...
बातम्या
बेळगाव बंटर संघाचा वर्धापन दिन उत्साहात
बेळगाव शहरातील बंटर (नाडवर) संघाचा 38 वा वर्धापन दिन नुकताच न्यू गांधीनगर येथील बंटर भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील बंटर भवन येथे गेल्या रविवारी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बंटर (नाडवर) संघाचा...
बातम्या
15 रोजीच्या ‘गुरुवंदना’ कार्यक्रमास चव्हाट गल्लीचा संपूर्ण पाठिंबा
सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 15 मे रोजी आयोजित मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ स्वामी यांच्या गुरुवंदना व सत्कार समारंभास समस्त चव्हाट गल्ली आणि पंच कमिटीच्यावतीने जाहीररित्या संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.
मराठा समाजाचे...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...