22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: May 11, 2022

नरेगा प्रकल्पांतर्गत ८४ तलावांचा विकास : जिल्हाधिकारी

प्रशासन अधिक गतिमान करून विकासाला गती देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. याबाबत सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बुधवार (दि. ११) सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जनतेच्या आणि सरकारच्या अपेक्षा...

शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्तीचे आदेश आणि सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेच्या आवाहनाला प्रतिसाद न देणे, वेळेवर सादर...

जिल्हाधिकारी कार्यालय होणार पेपरलेस!

नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महत्वपूर्ण घोषणा केली आहे. आता बेळगावचे जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस प्रणालीद्वारे कार्य करणार आहे. यासंदर्भातील आदेश नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. पेपरलेस कार्यप्रणालीसाठी अनिवार्यपणे बदल करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या असून...

‘त्या’ जमिनीबाबत संरक्षण मंत्री सकारात्मक

संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असलेली बेळगाव येथील सुमारे 700 एकर गवताचे कुरण असलेली जमीन प्रत्यक्षात कर्नाटक राज्य सरकारची आहे. त्यामुळे ही जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी आम्ही केली असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मागणीला सकारात्मक...

जयंत पाटलांची नियुक्ती करा-समिती नेत्यांची पवारांच्या सोबत बैठक

न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नी आमच्या भावना आम्ही पुन्हा एकदा स्पष्टपणे आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासमोर मांडल्या असून सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासंदर्भात तज्ञ सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती करावी, अशी मागणी...

भाई दाजिबा देसाई यांनी याच विचाराने सीमाभागात शिक्षण प्रसाराचे काम: शरद पवार

भाई दाजिबा देसाई यांनी याच विचाराने सीमाभागात शिक्षण प्रसाराचे काम केले. या प्रबोधनाच्या कामात संस्थेला महाराष्ट्र आणि कर्नाटकाकडून अनुदान कमी पडणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतो, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी दिली. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा...

सहकाराच्या मूल मंत्राची पूर्तता करून इतिहास घडवा : पवार

उपेक्षित लोकांना सन्मानाने उभे करण्याचा सहकाराचा जो मुलमंत्र, मूलभूत तत्व आहे. त्याची पूर्तता आजच्या पिढीने केल्यास हा एक इतिहास होईल आणि बेळगावातील पिढी या इतिहासाचा एक भाग व्हावी, अशी अपेक्षा देशाचे माजी कृषिमंत्री विद्यमान खासदार शरद पवार यांनी व्यक्त...

शरद पवारांनी दिली सीमा भागातील विद्यार्थ्यांना गोड भेट

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सीमा भागातील मेडिकल विद्यार्थ्यांकरिता असलेला सात जागांचा एम के बि चा कोटा 15 असा वाढवून देऊ असे आश्वासन दिले. बुधवारी सकाळी माजी महापौर सरिता पाटील यांनी हिंदवाडी येथे बेळगाव दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !