पुन्हा एकदा मराठी माणसांची ताकद दाखवण्यासाठी रस्त्यावरील लढ्यासाठी सज्ज राहूया, असा निर्धार मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीत करण्यात आला. यावेळी 1 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करून मराठी परिपत्रके आणि कागदपत्रांसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठा मंदिर कार्यालयात शनिवारी...
सध्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता अंतर्गत राजकीय नेत्यांचे बॅनर लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
सध्या सकल मराठा समाजाचा गुरुवंदना कार्यक्रम चालू आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या राजकीय पक्षांत नेते असणाऱ्या लोकांचेबॅनर लावण्यात आले होते....
फुटबॉल खेळ हा प्रत्येकाला जमेलच असे नाही. यासाठी चौफेर नजरेची आवश्यकता असते. मात्र दृष्टिहीन खेळाडूंनी हा खेळ खेळणे म्हणजे नवलच आहे. बेळगावमध्ये अशाच पद्धतीची फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.आणि या स्पर्धेत प्रत्येकाच्या नजरेला खिळवून ठेवणारा खेळ अंध फुटबॉलपटूनि...
बेळगाव येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने रविवारी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श विद्या मंदिर हायस्कूल वडगाव येथे रविवारी सकाळी 11 वा होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून मैदानावर भव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
धर्मवीर संभाजीराजे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिवप्रेमींची रीघ लागली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की...
जुना पी बी रोड खासबाग येथे किरकोळ कारणावरून वाद झाल्याने मेकॅनिक युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.महेश कामाणाचे वय 34 रा. हलगा बेळगाव असे घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार महेश हा...