बेळगाव - बेंगलोर नंतर सर्वाधिक विमानांची येजा बेळगावच्या सांबरा विमानतळावर होत आहे. चार विमान कंपन्यांकडून बेळगावातून विमान सेवा दिली जात आहे.
बेळगावातून देशातील विविध राज्यातील 13 शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे. तर तीन शहरांना वन स्टॉप सेवा आहे.वन स्टॉप मधील...
ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी मसाप बेळगावच्या तिसऱ्या साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन बोलताना सीमाभागातील मराठी साहित्यिकांचे विशेष कौतुक केले. बाबा पदमजी ते गुणवंत पाटील यांनी केलेल्या साहित्य सेवेचे कौतुक केले.
भाषेला कोणतीही सीमा नसते. भाषेसंदर्भात जे जे चांगले, ते स्वीकारले पाहिजे...
कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेवर अन्याय करायला शिकवत नाही, त्यामुळे कर्नाटक सरकारनेही मराठी भाषिकांवर बळजबरीने पाप करू नये. सध्या सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. पण त्यावर केंद्रशासित हा तोडगा नाही. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारने न्यायालया बाहेर मराठी माणसांची घुसमट...
बेळगाव शहरातील उत्तर भागातल्या विविध देवस्थानाच्या विकासासाठी धर्मादाय खात्याच्या वतीने तब्बल 2,00,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे. बेळगाव उत्तर चे आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून उत्तर बेळगाव मधील 12 विविध देवस्थान यांचा विकास केला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात 12 देवस्थानांचा...
पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने प्यास फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 8 मे 2022 रोजी गोवावेस स्विमिंग पूल ते टिळकवाडी साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली.
4 ते 20 वर्षे वयोगटातील...
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे वगळता सातत्याने गेली अनेक दशके राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धा मध्यवर्तीच्या माध्यमातून भरविली जाते ही अभिनंदनीय बाब असल्याचे मत येळ्ळूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केले.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्याराजहंस गड चढणे उतरणे स्पर्धेच्या...
बेळगावातील मराठा समाजाच्या एकत्रिकरणासाठी होत असलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाला मराठी भाषिक माजी नगरसेवक नगरसेवकांनी पाठिंबा देत सक्रिय सहभाग दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा सांस्कृतिक भवन येथे माजी नगरसेवक नगरसेविकांची बैठक पार पडली या बैठकीत सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग दर्शवण्याचा...
बहुसंख्येने असणारा मराठा समाज आपल्या एकतेसाठी, आपल्या समस्येसाठी तसेच मराठा समाजाच्या विकासासाठी पुन्हा एकदा एकसंघ होऊन झगडण्यास सज्ज झाला आहे. निमित्त आहे मराठा समाजाचे गुरू श्री मंजुनाथ स्वामी यांच्या सत्काराचे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह अनेक भागातून मराठा समाजातील दिग्गज मान्यवर...
वळीवाच्या पावसाने क्लब रोड बेळगाव येथे झाड अंगावर कोसळून मयत झालेल्याच्या वारसांना राज्य सरकार कडून पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. आमदार अनिल बेनके यांनी ही मदत मिळवून दिली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी विजय कोल्हापुरे यांचे या अपघातात निधन झाले...