सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक येळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले यांनी येळळूरमध्ये मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर मराठा समाजातील प्रत्येक घटकाने आपला कार्यक्रम समजून...
खानापूर म. ए. समितीची निर्धार सभा ५ मे रोजी कुप्पटगिरी या हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या गावातून होणार आहे.
१ मे २०२२ रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १६ सदस्यांची बैठक माजी तालुका पंचायत सभापती मारुतीराव परमेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी...
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी पाहिलेलं, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचं स्वप्न अद्याप अपूर्ण असून सीमाभागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल आहे.
“महाराष्ट्राची ही...
मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून आज रविवारी आयोजित वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर भवनात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठा...
बेळगावात पत्रकार क्षेत्रात योगदान दिलेले निवृत्त जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना त्यांनी बजावलेल्या सेवेसाठी बेळगाव जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्या वतीनं दर रविवारी एका जेष्ठ पत्रकाराचा सत्कार करण्यात येतो त्या अंतर्गत जिल्हा अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे...
शिव बसव जयंतीच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव शहर आणि तालुक्यात दोन दिवस मद्यविक्री बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी बजावला आहे.
बेळगावात शिव बसव जयंतीच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवारी 3 मे सकाळी 6 वाजल्यापासून गुरुवारी...