Daily Archives: May 24, 2022
बातम्या
सीमा लढ्याची धार तीव्र करूया: संतोष मंडलिक
गेली 65 वर्षे सीमा भागातील मराठी जनता त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध झगडत आहे हा लढा आता अंतिम चरणावर आलेला आहे याप्रसंगी समस्त मराठी माणसाने एकत्र येऊन लढ्याची धार तीव्र करण्याची गरज आहे असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा...
राजकारण
रणदीप सूरजेवाला उद्या बेळगावात
बेळगाव जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उद्या बेळगावमध्ये शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
वायव्य शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ज्येष्ठ...
क्रीडा
बेळगावात 25 मेपासून राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा
केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. 25 ते 29 मे 2022 या कालावधीमध्ये एनआरजे केएलई विद्यापीठ राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद -2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...
बातम्या
हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी यांची निवड
हालगा (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सदानंद बसवंत बिळगोजी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड जाहीर होताच बिळगोजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्याबरोबरच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
हालगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदानंद बसवंत बेळगोजी यांचा...
बातम्या
हुतात्मा अभिवादन कार्यक्रमाचे पोलीस आयुक्तांना निवेदन
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी येत्या बुधवार दि. 1 जून रोजी आयोजित हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन कार्यक्रमाची कल्पना देणारे निवेदन त्यांना सादर केले.
सालाबादप्रमाणे महाराष्ट्र...
बातम्या
सरकारी पीयू महाविद्यालयं घेणार शिफ्टमध्ये वर्ग
पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची मागणी वाढल्यामुळे सरकारने या शैक्षणिक वर्षात (2022 -23) राज्यातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील वर्ग शिफ्ट पद्धतीनुसार दोन शिफ्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी बेंगलोर येथे ही माहिती दिली. राज्यातील...
बातम्या
दृढ संकल्पासह कर्तव्य पालन करा : एडीजीपी हितेंद्र
कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचा हा विभाग अत्यंत शिस्तबद्ध विभाग आहे. अतिशय मजबूत अशा या पोलीस यंत्रणेत कर्तव्य बजावताना जात, पंथ, धर्म आड येता कामा नये. सर्वांनी दृढ संकल्पासह कर्तव्याचे पालन करावे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी....
बातम्या
खानापूर -अनमोड रस्ता दुपदरीकरण ठप्प : ग्रामस्थांत संताप
खानापूर ते अनमोड दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच 4 ए या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या बाबतीत कंत्राटदाराकडून होत असलेला विलंब आणि बेजबाबदारपणा याबद्दल या भागातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंत्राटदार बेपत्ताच झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थ 'या रस्त्याचा...
बातम्या
विधान परिषदेसाठी भाजप वतीने लक्ष्मण सवदी उमेदवार
भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटक राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी जाहीर केली आहे.
यादी अनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी चलवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक,एस. केशव प्रसाद व लक्ष्मण सवदी...
बातम्या
डाॅ. कोरे अमेरिकेत ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित
बेळगावच्या केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे यांना न्यूयॉर्क येथे शनिवारी झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबने 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले आहे.
उत्तर कर्नाटक व महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...