28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: May 9, 2022

माफीची मागणी ऐवजी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लक्ष केंद्रित करावे : प्रकाश मरगाळे

जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्न संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदविल्या असून श्रीपाल सबनीस यांच्या मतांशी सहमती दर्शविली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात...

श्रीपाल सबनीस यांच्या मतांशी महाराष्ट्र एकीकरण समिती सहमत : माजी आमदार किणेकर

जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्न संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदविल्या असून श्रीपाल सबनीस यांच्या मतांशी सहमती दर्शविली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात...

गुरुवंदना कार्यक्रमाला लाभणार संभाजीराजे यांची उपस्थिती

सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला कोल्हापूरचे संभाजीराजे यांची उपस्थिती लाभणार आहे. १५ मे रोजी वडगाव, बेळगाव येथे आदर्श शाळेच्या मैदानात सकल मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी श्री श्री मंजुनाथ स्वामी यांचा गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे....

स्वार्थासाठी केंद्रशासित मागणीच नको : दीपक दळवी

जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्न संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या असून श्रीपाल सबनीस यांच्या मतांशी सहमती दर्शविली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ...

मराठा बँकेला नफ्यापेक्षा समाज हित महत्त्वाचे

मराठा को -ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे वैशिष्ट्य म्हणजे ही बँक कधीही स्वतःच्या नफ्याकडे न पाहता भागधारकांसह मराठी भाषा आणि बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आजतागायत कार्य करत आली असून या बँकेचा संचालक असल्याचा मला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया मराठा बँकेचे संचालक...

बहुजन समाजाचे हित हेच मराठा बँकेचे मुख्य ‘व्हीजन’

मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड स्थापनेचा उद्देश आणि संस्थापकांसह दिग्गज लोकांनी घालून दिलेला पायंडा कायम ठेवताना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देऊन त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून बहुजन समाजाचे हित साधण्यासाठी आम्ही यापुढेही कार्यरत राहू, अशी ग्वाही मराठा बँकेचे माजी चेअरमन व...

मराठा बँकेचा अमृत महोत्सव; आतापर्यंतची वाटचाल

बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या आणि सहकार क्षेत्रात 80 वर्षे पूर्ण करणाऱ्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा अमृत महोत्सवी सोहळा येत्या बुधवार दि. 11 मे 2022 रोजी साजरा केला जाणार असून या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार...

मराठा बँकेला 2.61 कोटींचा निव्वळ नफा : दिगंबर पवार

येत्या बुधवारी अमृत महोत्सवी सोहळा साजरा करणाऱ्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने यंदाच्या अहवाल झाली 31 मार्च 2022 अखेर 2 कोटी 61 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला असून समाधानकारक कर्ज वसुलीसह 116 कोटी 18 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे, अशी...

फ्लाईंग स्कूल उभारणीच्या कामाला प्रारंभ

बेळगाव विमानतळावर ज्या दोन कंपन्यांकडून फ्लाईंग स्कूल अर्थात फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) सुरू करण्यात येणार आहे, त्यापैकी एका कंपनीच्या फ्लाईंग स्कूल उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे बेळगाव विमानतळावर संवर्धने टेक्नॉलॉजीस या कंपनीकडून फ्लाईंग स्कूलच्या पाया खुदाईचे काम हाती घेण्यात आले...

जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून यांचे मरणोत्तर नेत्रदान*

मूळचे सावंतवाडी येथील वासुदेव हरी टोपले यांचे बेळगाव येथे येळ्ळूर केएलई इस्पितळात वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांना माहिती मिळाल्यानंतर लागलीच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला...
- Advertisement -

Latest News

साहित्यिकांसाठी नवं सदर : ‘शब्दशिल्प’ :सर्जन विसर्जन

साहित्यिकांसाठी नवं सदर : 'शब्दशिल्प' नमस्कार...!         साहित्य जगतात दररोज नवनवी पुस्तकं दाखल होतात. त्यांचा परिचय करणे गरजेचे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !