*खानापूर युवा समितीचे उद्या 23 मे रोजी विविध विषयांवर तहसीलदार,गटशिक्षणाधिकारी व बस आगारप्रमुखांना निवेदन*
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 23 मे रोजी जीवनावश्यक वस्तूंचे दर कमि करणे,
बेळगाव : अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठा...
शिक्षक भरतीसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील विविध केंद्रांवर शिक्षण खात्याकडून घेण्यात आलेली सीईटी अर्थात सामान्य प्रवेश परीक्षा आज रविवारी यशस्वीरित्या पार पडली.
शिक्षक भरतीसाठी काल शनिवारपासून बेळगाव शहरातील 25 केंद्रांवर सीईटी परीक्षा झाली. मात्र अर्ज करूनही बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 2261...
चार दिवसांपासून वातावरणात बदलासह वळीव पाऊस हजेरी लावत असल्यामुळे भाजीपाला काढणी ठप्प होण्याबरोबरच भाजीपाला खराब झाला आहे. परिणामी भाजीपाला दरात पुन्हा वाढ झाली असून किरकोळ बाजारात टोमॅटो दर तब्बल 100 रुपयांवर पोचला आहे. इतर भाज्यांच्या दरातही वाढ झाल्यामुळे सामान्यांचे...
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते गेल्या 28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. 748 ए ए वरील बेळगाव -जांबोटी -साखळी या 69.17 कि. मी. अंतराच्या रस्त्याच्या 240.78 कोटी रुपये खर्चाच्या दुपदरीकरण कामाचे भूमिपूजन झाले. या दुपदरीकरण्यासाठी 80 हेक्टर...
मे महिन्यात गुलमोहोराच्या झाडाला बहर येतो. लाल-केशरी फुलांनी ते झाड बहरून येते. फुलांनी नखशिखांत डवरून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरवणे, हा गुलमोहराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवाला येतो.
त्याची आठवण ठेवणारा वर्षातला एक दिवस असावा असे...
भारत सरकारचे मुख्य माहिती आयुक्त उदय माहुरकर यांची बेळगाव live च्या वतीने संपादक प्रकाश बेळगोजी यांनी उद्योजक रमेश रायजादे समवेत आज रविवारी सकाळी सांबरा विमानतळावर सदिच्छा भेट घेतली.
भारत सरकार चे माहिती आयुक्त उदय माहुरकर हे गेले दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर...
पदवीपूर्व द्वितीय वर्षाची म्हणजे बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून आता पेपर तपासणीला सुरुवात होणार असून येत्या मंगळवार दि. 24 मे पासून बेळगाव शहरातील 8 केंद्रांवर पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे.
दहावीच्या निकालानंतर आता शिक्षण खात्याने बारावी परीक्षेचा निकाल...
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील गुडसशेड रोड, गोडसे कॉलनी येथील वन टच फाऊंडेशन (एक हात मदतीचा) संस्थेच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त शहर आणि परिसरातील 20 गरजू कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य वितरित करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला.
वन...
हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला न्यायालयाने स्थगिती देऊनही काम सुरू ठेवण्यात आले होते. मात्र आता प्रांताधिकार्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रोजेक्ट डायरेक्टरना काम थांबविण्याबाबत पत्र पाठविले आहे. मात्र जवळपास महिनाभरातील बायपासच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण...
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्या शेजारील झाडाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेळगावच्या तीन युवकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. रविवारी पहाटे तीन वाजता म्हापश्या जवळील कुचेली येथे हा अपघात झाला आहे.
वेगाने जाणाऱ्या KA22 MA9813 या स्विफ्ट कारने झाडाला जोराची...