Daily Archives: May 6, 2022
बातम्या
स्मार्ट सिटी अवॉर्डस मध्ये बेळगावचा स्मार्ट सिटी प्रोजेक्टची रँकिंग अशी
बेळगाव स्मार्ट सिटी इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स कॉन्टेस्ट (ISAC) 2022 मध्ये 75 पैकी 35 व्या स्थानावर-
‘इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट 2022’ च्या चौथ्या आवृत्तीत,बेळगावच्या स्मार्ट सिटीने इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स कॉन्टेस्ट (ISAC) 2022 च्या पहिल्या टप्प्यातील टॉप 75 प्रोजेक्टमध्ये...
बातम्या
‘जायंट्स संस्था यासाठीचं कार्यरत’
जायंट्स मेन ही सामाजिक संस्था सदगुरुनी सुरू केलेली माती वाचवा चळवळ प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असणार आहे.
सद्गुरूंनी या चळवळीतुन जगभरातील राजकीय मंडळी, सामाजिक संस्था आणि नागरिकांपर्यंत मातीची गुणवत्ता आणि संवर्धनाबद्दलची माहिती पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे त्याला अनुसरून जायंट्स इंटरनॅशनलच्या...
बातम्या
साहित्य संमेलनाचे शरद गोरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार*
बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या सत्रात...
बातम्या
शिक्षकांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच
राज्यातील 1995 नंतरच्या शाळा व महाविद्यालयांना अनुदान मंजूर करण्याची मागणी करता कर्नाटक राज्य विनाअनुदानित शाळा आणि कॉलेज प्रशासक मंडळ, कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हाती घेण्यात आलेले बेमुदत साखळी आंदोलन आज दुसऱ्या दिवशी सुरू होते.
राज्यातील 1995 नंतरच्या विनाअनुदानित शाळांना अनुदान...
बातम्या
यासाठी पोलीस आयुक्तांचे अभिनंदन
बेळगाव शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शिवप्रेमींवर कोणताही दबाव न घालता उत्साहाने शांततेत पार पाडण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करून परिश्रम घेतल्याबद्दल मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावतर्फे पोलीस प्रशासन विशेष करून पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांचे आभार मानून अभिनंदन...
बातम्या
नाल्यात मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचा संतापजनक प्रकार
येळ्ळूर -वडगाव मुख्य रस्त्यावरील बेळ्ळारी नाल्यात टँकरने आणलेले शहरातील ड्रेनेजचे मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचा संतापजनक प्रकार सुरू असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत असून हा प्रकार त्वरित थांबवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून येळ्ळूर -वडगाव मुख्य रस्त्यावरील बेळ्ळारी...
बातम्या
बुजलेल्या ‘या’ गटारीकडे लक्ष देण्याची मागणी
कडोलकर गल्लीच्या मागील बाजूस असणाऱ्या बापट गल्ली कार पार्किंगच्या ठिकाणी असलेले भंगी बोळातील मातीने बुजवून गेलेल्या गटारीची युद्धपातळीवर साफसफाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कडोलकर गल्ली येथील युनिव्हर्सल बॅग या दुकानाच्या मागील बाजूस बापट गल्ली कार पार्किंग आहे....
बातम्या
बेळगाव बंटर संघाचा 8 रोजी वर्धापन दिन
बंटर उर्फ नाडवर संघ बेळगावचा 38 वा वर्धापन दिन येत्या रविवार दि. 8 मे रोजी दुपारी 4 वाजता शहराती बंटर भवन येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी यांनी दिली.
उद्यमबाग येथील राघवेंद्र रेस्टॉरंट अँड लंच होम...
बातम्या
8 रोजी गणित विषयावर मोफत मार्गदर्शन
मराठा जागृती निर्माण संघातर्फे बीई, डिप्लोमा, बीएससी व इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवार दि. 8 मे रोजी सकाळी 10:30 वाजता डॉ. प्रा. मंदाकिनी मुचंडी यांचे गणित विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
बीई, डिप्लोमा, बीएससी व इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची...
बातम्या
मोकाट कुत्र्यांची नसबंदी : 1 कोटी खर्च अपेक्षित
बेळगाव शहरातील सुमारे 6000 मोकाट कुत्र्यांची नसबंदी केली जाणार असून या मोहिमेसाठी महापालिकेला तब्बल 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शहरातील प्रत्येक कुत्र्याच्या नसबंदीसाठी महापालिकेला 1650 रुपये खर्च येणार आहे.
भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून नसबंदीसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत....
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...