बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या सत्रात कवी संमेलन होणार आहे. याचे अध्यक्षपदी पत्रकार व कवी शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सन्मानिय विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय
संस्थापक अध्यक्ष शरद गोरे उपस्थित राहणार आहेत .
अभामसा परिषदेचे सभासद20 हजार आहेत .अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन विविध ठिकाणी 28 संमेलन संपन्न ,छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन विविध ठिकाणी 6 संमेलन संपन्न ,छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन विविध ठिकाणी 14 संमेलन संपन्न ,
महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन विविध ठिकाणी
14 संमेलन संपन्न ,सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन ( मुंबई)
4साहित्य संमेलन संपन्न,परिवर्तन साहित्य संमेलन श्रीराम पूर,अहमदनगर 3 साहित्य संमेलन संपन्न ,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन (मुंबई) ,3 संमेलन संपन्न ,
ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
सोलापूर 17 संमेलन संपन्न ,
अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ( बेळगाव) ,2 संमेलन संपन्न ,विदर्भ ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ( अकोला) 1 साहित्य संमेलन संपन्न ,बालाघाट मराठी साहित्य संमेलन ( उस्मानाबाद) 1 संमेलन संपन्न ,युवा साहित्य संमेलन ( विदर्भ) 7 संमेलन संपन्न ,
ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ( वणी यवतमाळ) 1 संमेलन संपन्न ,ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ( नाशिक) 11संमेलन संमेलन ,
प्रोहत्सान मराठी साहित्य संमेलन ( उत्तर महाराष्ट्र) 1 संमेलन संपन्न
ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ( कोकण) 2संमेलन संपन्न
पर्यावरण साहित्य संमेलन ( पश्चिम महाराष्ट्र) 1 संमेलन संपन्न ,पी.सावळाराम साहित्य संमेलन ( मुंबई) 1 संमेलन संपन्न
शिक्षक साहित्य संमेलन( मुंबई )1 संमेलन संपन्न ,
युगंधर प्रकाशन ,संपादक/ प्रकाशक 144 पुस्तकांचे प्रकाशन , छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ बुधभूषण मराठी भाषेत काव्य अनुवादित केला ,शेतकर्यांच्या आत्महत्या की हत्या ( संशोधनत्मक ग्रंथ )
एकूण दहा ग्रंथाचे लेखन ,
लेखक/ दिग्दर्शक/ संगीतकार
म्हणून केलेले चित्रपट ,रणांगण एक संघर्ष( चित्रपट) ,*उष;काल*( चित्रपट)
*प्रेमरंग*( चित्रपट)
*एक प्रेरणादायी प्रवास सूर्या*(चित्रपट) *ऐतवी*( चित्रपट) *ढोलकीच्या तालावर* ( चित्रपट)
*द शिवाजी मॅनेजमेंन्ट गुरू*
( नाटक) ,धर्माची दारू अन जातीची नशा(नाटक) ,लेखक आणि कवींसाठी हजारो कार्यशाळा व कविसंमेलनाचे महाराष्ट्रभर आयोजन ,छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
या विषयावर हजारहून अधिक व्याख्याने
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे कर्नाटकात राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील व बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण यांनी माहिती दिली .
*साहित्य संमेलनाचे उदघाटक आप्पासाहेब गुरव*
रविवारी होणार मराठी साहित्य संमेलन
बेळगाव (प्रतिनिधी )
बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
संमेलनाचे उदघाटक आप्पासाहेब गुरव हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. मराठी भाषा व संस्कृतीसाठी कार्य करणारे हे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी मराठा मंदिराच्या माध्यमातून भव्य प्रमाणात जिजाऊ जयंती साजरी करण्यास प्रारंभ केला आहे. शिक्षणासाठी अनेक होतकरू विद्यार्थ्याना ते दरवर्षी आर्थिक मदत करीत असतात. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असतात. मराठी व मराठा समाजाच्या संस्थांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मराठा मंदिर सांस्कृतिक भवनचेते अध्यक्ष असून सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी मराठा मंदिरच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आहे.