उचगाव (ता. जि. बेळगाव) येथे एका इसमाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली असून यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीकांत जाधव (वय 56) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नांव असून भावानी केलेल्या छळाला कंटाळून त्याने...
सुभाषनगर येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाला नुकत्याच झालेल्या नॅक मूल्यमापनामध्ये 'ए प्लस' ग्रेड मिळाला असून या पद्धतीने बेळगाव शहराच्या इतिहासात प्रथमच मराठा मंडळाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान...
जनतेच्या सोयीसाठी बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेतर्फे (बीम्स) हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
बिम्सच्या हेल्पलाइन डेस्कची क्रमांक 0831 -2491420, 0831 -2491444 आणि 0831 -2491598 असे आहेत.
तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीम्सच्या...
भरधाव वेगाने रॉंग साईडने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून रस्त्यावर कोसळलेली एक महिला दैव बलवत्तर म्हणून ट्रक खाली सापडण्यापासून बचावल्याची घटना आज गणेशपुर रोड येथे घडली.
सदर श्वास रोखणारी घटना रस्त्याशेजारी इमारतीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहे....
सोशल मीडियावर नुपुर शर्मा यांचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू टेलर कन्हैयालाल याची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज गुरुवारी सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे रास्तारोको करून तीव्र आंदोलन छेडले.
मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या...
देशातील वस्तू आणि सेवा कर आकारणी जीएसटी पद्धतीच्या यशस्वी अंमलबजावणीला येत्या 1 जुलै 2022 रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. जीएसटीच्या या पाचव्या वर्धापन दिनाप्रित्यर्थ केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अप्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळाने 'जीएसटी@5 : सदन देश की...
मराठा युवा उद्योजकांना संघटित करून त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या असलेल्या अडीअडचणी दूर करून सर्व प्रकारे सहकार्य करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यावतीने येत्या रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मराठा युवा उद्योजक मेळावा आयोजित...
देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपार्टमेंट्स, कार्यालय आणि शैक्षणिक संस्थांसाठी कोरोना मार्गदर्शक सूची जारी केली आहे.
सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार ज्या व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून येतील त्यांचे अलगीकरण करून उपचार केले जातील. रुग्णांची...
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) यूजीसी नेट परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून येत्या 8,9,11,12 जुलै आणि 12,13,14 ऑगस्ट 2022 रोजी या परीक्षा होणार आहेत.
यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक...
बेळगाव शहरातील उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमध्ये एक युवकाचा निघृण खून करण्यात आल्याची घटना आज भल्या पहाटे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यल्लेश शिवाजी कोलकर (वय 27) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नांव आहे. उद्यमबाग येथे कोणा अज्ञातांकडून यल्लेश याची निघृण...