जनतेच्या सोयीसाठी बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेतर्फे (बीम्स) हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
बिम्सच्या हेल्पलाइन डेस्कची क्रमांक 0831 -2491420, 0831 -2491444 आणि 0831 -2491598 असे आहेत.
तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीम्सच्या संचालकांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.