देशातील सर्व मंदिरे खुली करण्यात आली असताना कांही मोजक्या विश्वस्तांच्या मनमानीमुळे खडेबाजार शहापूर येथील पुरातन श्री मारुती मंदिर वारंवार विनंत्या करूनही दर्शनास खुले करण्यात येत नसल्यामुळे संतप्त स्त्री-पुरुष भाविकांनी रस्त्यावर ठिय्या मारून रास्तारोको आंदोलन छेडल्याची घटना आज शनिवारी घडली.
कोरोना...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले लखन जारकीहोळी यांच्या पाठिंब्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही, असे वन आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.
शहरामध्ये आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये...
कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा कर्नाटक बिझनेस अवॉर्ड बेळगाव येथील प्रतिक टूर्स चे संचालक प्रतिक प्रेमानंद गुरव यांना आज प्रदान करण्यात आला.
कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज बेंगळूर येथील मन्फो कन्व्हेशन सेंटर येथे पुरस्कार...
मराठी विद्यानिकेतनचा दहावीचा ब्लड कॅन्सर पीडित गुणवंत विद्यार्थी गणेश परशुराम गोडसे याच्या उपचाराकरिता आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले असून मदत निधी उभारण्यासाठी बेळगाव लाईव्हने देखील पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने आज धनादेशाद्वारे जमा झालेली मदत बेळगाव लाईव्हने मराठी विद्यानिकेतन...
बेळगाव ज्युनियर लीडर्स (जेएल) विंग मुख्यालयाच्या नागरिक कर्मचाऱ्यांचा यंदाचा 2022 सालचा वार्षिक क्रीडा महोत्सव आज शनिवारी उत्साहात पार पडला. शारीरिक तंदुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कालपासून सलग दोन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेली...
रहदारी पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने फुटपाथवरील अतिक्रमीत व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडल्यामुळे बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील फूटपाथनी आज शनिवारी मोकळा श्वास घेतला.
बेळगाव महापालिकेच्या सहकार्याने रहदारी पोलिसांनी आज शनिवारी सकाळी सकाळीच सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम...
"मी आधी सीमाप्रश्नी पंधरा दिवसात तज्ञ समितीची बैठक घेतो नंतरच बेळगाव ला येतो" असे ठोस आश्वासन जयंत पाटील यांनी दिले आहे. शनिवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री जयंत पाटलांची तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट घेतली...
धामणे (ता. जि. बेळगाव) येथे गुरुवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. या घटनेचा बाऊ करत मराठी तरुणांना लक्ष्य करताना गावातील 8 युवकांना मारहाणीच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धामणे गावातील शिवप्रेमी जनतेने गेल्या कित्येक वर्षापूर्वी...
यंदाच्या एसएसएलसी अर्थात् दहावीच्या परीक्षेत 96.64 टक्के गुण मिळवून मराठी विद्यानिकेतन शाळेतील गुणवंत विद्यार्थी ठरलेला गणेश परशुराम गोडसे याला दुर्दैवाने ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले आहे. त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले...
केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब व ॲक्वेरियस क्लब आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय उपकनिष्ठ तसेच कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2022 च्या तिसऱ्या दिवशी बेंगलोरच्या बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटरची जलतरणपटू रिधिमा वीरेंद्रकुमार हिने 50 व 100 मी...