इतिहासात प्रथमच, कर्नाटकातील SSLC विद्यार्थ्यांना निकालाच्या तणावाचा सामना करण्यासाठी मानसिक आरोग्य हेल्पलाइन मिळत आहे *यश आणि अपयश जीवनाचा एक भाग आहे, यामुळे निराश होऊ नका, असा कानमंत्र आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर यांनी दिला आहे
SSLC (इयत्ता 10) च्या निकालाची...
बेंगलोर येथील पादुकोण द्रविड सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडिया मास्टर नॅशनल पॅन जलतरण स्पर्धेत *बेळगावच्या जलतरणपटूनी भरघोस यश मिळवले आहे.
या स्पर्धेत बेळगाव स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंनी एकूण 18 पदके पटकावली आहेत यात 12 सुवर्ण 5 रौप्य 1 कास्य पदक...
बेळगाव शहरातील कपिलेश्वर कॉलनी येथून घरासमोर लावलेली ॲक्टिव्हा दुचाकी चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
चोरीला गेलेली ॲक्टिव्हा दुचाकी कपलेश्वर कॉलनी येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीकांत देसुरकर यांच्या मालकीची आहे. काल मंगळवारी...
बेळगाव शहर परिसरात काल दुपारनंतर निर्माण झालेले ढगाळ पावसाळी वातावरण आज बुधवारी दिवसभर कायम होते. आज पाऊस पडला नसला तरी कुंद वातावरणासह हवेत गारवा होता.
बेळगाव शहर परिसरात काल मंगळवारी दुपारी सव्वा चार साडेचारच्या सुमारास ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावण्यास...
बेळगाव शहर आणि उपनगरांसह ग्रामीण भागात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्या व घरफोड्या करणाऱ्या सशस्त्र चोरट्यांचा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या चोरट्यांना तात्काळ गजाआड केले...
बेळगाव शहर परिसरात काल मंगळवारी दुपारनंतर पडलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काल रात्री महापालिका आयुक्त तसेच अन्य अधिकाऱ्यांसमवेत शहराचा पाहणी दौरा केला.
बेळगाव शहर परिसराला काल मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पावसाने झोडपले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी...
जमिनी संदर्भात तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चिंचली (ता. रायबाग) येथील तलाठ्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून रंगेहात पकडले.
जगदीश कित्तूर असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे गणकोडी तोट शिरगूर रस्ता, चिंचली येथील सचिन...
राज्यात गेल्या तीन महिन्यापासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार अथवा पुनर्रचनेची सर्कस सुरू आहे. संक्रांत, शिवरात्री, गुढीपाडवा, बसव जयंती हे सर्व मुहूर्त टळून गेले तरी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मात्र अद्यापपर्यंत लागलेला नाही. परिणामी मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांची अवस्था 'नाळे बा'...
आपल्या मतदार संघातील मूलभूत नागरी समस्या सोडविण्याबरोबरच विकास कामे राबविण्याच्या उद्देशाने बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी काल शिवनगर कणबर्गी येथील नागरिकांची बैठक घेतली.
यंदाच्या वर्षी शहरातील सर्व विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके...
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर अलीकडच्या काळात वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळ बेळगाव विभागाच्या महसुलात वाढ होत असून गेल्या 16 मेपर्यंत 6.14 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. कोरोनानंतर महसूल प्राप्तीचा हा सर्वात मोठा आकडा असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
कोरोनामुळे 2 वर्षे...