33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: May 3, 2022

शिवभक्तांनी स्थापन केली घरावर शिवरायांची मूर्ती

शिवरायांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या अनेक शिवभक्तांची उदाहरणे आपण पहात आलो आहोत. परंतु बेळगाव आणि छत्रपती शिवराय यांचे नाते हे एका वेगळ्या स्तरावर आहे. प्रत्येक चौकाचौकात छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन केलेली आजवर आपण पहात आलो आहोत. मात्र आता घराघरावर देखील मूर्ती...

शिवजयंती मिरवणुकीसाठी देण्यात आल्या ‘या’ उपयुक्त सूचना

दोन वर्षाच्या खंडानंतर उद्या बेळगावात सोडण्यात येणाऱ्या पारंपारिक भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी चौक तेथे प्रेक्षक गॅलरी उभारावी, या चौकातील महाराजांच्या पुतळ्यास समोरील दगड माती तात्काळ हटवावी आदी उपयुक्त सूचना बेळगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ तसेच शहापूर...

लष्करातील सेवानिवृत्ती बद्दल ‘यांची’ मिरवणूक -सत्कार

भारतीय लष्कराच्या माध्यमातून जवळपास 20 वर्षे देशसेवा करून हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल कंग्राळी खुर्द येथील विनायक पुंडलिक पाऊसकर यांची गावात भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र असणारे विनायक पाऊसकर हे गेल्या 11 सप्टेंबर 2002 रोजी...

शिवजयंती मोफत मेकअप उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले असून सकल मराठा समाजातर्फे या चित्ररथ मिरवणूकीतील देखाव्यांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी मोफत मेकअप करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर...

शहापूर शिवजयंती मिरवणुकीचे पोलीस आयुक्तांना निमंत्रण

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या उद्या बुधवारी काढण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची रीतसर निमंत्रण आज मंगळवारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुक उद्या बुधवार...

बायपासबाबत डीसींनी कर्तव्य पार पाडावे : ॲड. गोकाककर

हालगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात कायदा संपूर्णपणे शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. तेंव्हा शेतकऱ्यांचे हितरक्षण करणे हे डीसींचे अर्थात जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. सध्या बेकायदा सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाच्या विरोधात शेतकरी न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहेत. मात्र दरम्यानच्या काळात होणारे शेतपिकांचे...

शहरात रमजान ईद भक्तिभावाने साजरा

बेळगाव शहर आणि उपनगरातील समस्त मुस्लिम बांधवांनी आज मंगळवारी रमजान ईद सण अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने साजरा केला. यानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठणाचे कार्यक्रम शांततेत पार पडले. गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारच्या आदेशानुसार रमजान ईद सण...

स्वीट मार्टच्या भट्टीला संतप्त महिलांनी ठोकले टाळे!

स्वीट मार्केटमधील मिठाई व खाद्य पदार्थ बनवण्याची शिवाजीनगर तिसरी गल्ली येथील भट्टी स्थानिक नागरिकांसाठी मनस्ताप देणारी ठरत असून सदर भट्टी तात्काळ बंद करावी, या मागणीसाठी संतप्त महिलांनी या भट्टीलाच टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की...

चोर्ल्यातील रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी

रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे चोर्ला मार्गे बेळगाव -गोवा रस्ता अवजड वाहनांसाठी उद्या बुधवारपासून पूर्णपणे बंद असणार आहे. गोवा सरकारने काढलेल्या आदेशानुसार उद्या दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कर्नाटक सीमेपर्यंत दत्तवाडीपासून साखळीपर्यंतचा 27 कि. मी. अंतराच्या...

आंतरराष्ट्रीय परिषदेत जायंट्स मेनला केलं सन्मानित

गेल्या छत्तीस वर्षांपासून लोकसेवेचे व्रत घेऊन समाजजीवनात काम करणाऱ्या बेळगावच्या जायंट्स मेन या संघटनेला त्यांच्या सेवाकार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे जायंट्सचे आंतरराष्ट्रीय परिषद झाली न्हवती यावर्षीची परिषद ही दमन सारख्या केंद्रशासित प्रदेशात झाली.तीन...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !