33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: May 2, 2022

आता दळण झाले प्रतिकिलो 6 रुपये!

वीज दरवाढ आणि गिरणीचे सुटे भाग यांची दरवाढ झाल्याकारणाने सर्वसामान्य दळणाच्या दरा प्रति किलो 6 रुपये वाढ करण्यात आली असल्याचे पीठ गिरणी मालक व चालक संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे. अनगोळ, भाग्यनगर, चन्नम्मानगर, टिळकवाडी, नानावाडी, भवानीनगर, पार्वतीनगर, हिंदूनगर व आयोध्यानगर या...

मराठा जागृती संघ भाषण स्पर्धेतील विजेते

मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने आयोजित खास शिवजयंतीनिमित्त भाषण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास पस्तीस स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 1 मे रोजी युगपुरुष 'छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर आधारित पाच ते सात मिनिटांसाठी ही भाषण स्पर्धा आयोजित करण्यात...

तीन दिवस असणार विशेष पोलीस बंदोबस्त

मंगळवार बुधवार आणि गुरुवार रमजान बसवेश्वर जयंती आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात तीन दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरील तिन्ही सणानिमित्त बेळगाव शहरांमध्ये भव्य आणि दिव्य शिवजयंती मिरवणूक बसवेश्वर जयंती मिरवणूक आणि ठिकाणी होणाऱ्या पूजा आणि रमजान...

रक्तदानाच्या महत्वासाठी ‘हा’ करतोय देश भ्रमंती

रक्तदान हे जगातील प्रमुख महादानापैकी एक आहे. याचे महत्त्व मागील कोरोना काळात आल्यामुळे त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवा दिल्लीच्या एका युवकाने देश भ्रमंती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत किरण वर्मा नामक हा युवक तब्बल 26 हजार कि. मी.चा...

स्वतंत्र बैलहोंगल जिल्ह्याची मागणी! बेळगावचे त्रिभाजन होणार का?

बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला असून अनेक राजकारणी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी आग्रह करत आहेत . याच पार्श्वभूमीवर संकेश्वर येथे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांची भेट घेत बैलहोंगल येथील मठाधीशांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बेळगाव...

स्विमिंग पूल मध्ये मारलेला ‘सूर’ जीवावर बेतला

पाण्यात स्विमींग पूल मध्ये मारलेला सुर एका युवकाच्या जीवावर बेतला असून सूर मारल्या नंतर डोकीला जबर मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.बेळगाव शहरातील हनुमान नगर भागांत ही घटना घडली आहे. 17 वर्षीय युवकाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना...

शिवजयंती मिरवणूक : वाहतुकीच्या मार्गात बदल

बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक यंदा संपूर्ण जल्लोषात निघणार आहे. ही मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी बेळगाव पोलिस प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतूक सोयीस्कर मार्गाने वळविण्यात येणार आहे. शहरातील...

बेळगावच्या जिल्हाधिकारीनी घेतली शांताई वृद्धाश्रमाची भेट, त्यांच्या पत्नीने बनविली पोळी

बेळगाव चे जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ आणि त्यांच्या पत्नी तनुजा हिरेमठ यांनी आज बेळगाव येथील सामाजिक कार्याचा मानदंड मानल्या जाणाऱ्या शांताई वृद्धाश्रमाची भेद भेट घेतली. त्यांच्यासोबत दलित संघटनांचे नेते मल्लेश चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी आज दुपारी...

…अन् बेळगाव बनले शिवमय; सर्वत्र जन्मोत्सवाची धामधूम

बेळगाव शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिव जन्मोत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण शहर भगवे शिवमय झाले होते. विशेष करून सकाळच्या सत्रात धर्मवीर संभाजी चौकात युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवरून आणलेल्या शिव ज्योतींचे मध्यवर्ती...

निपाणीत हेलिकॉप्टरमधून शिवमुर्तीवर पुष्पवृष्टी

निपाणी (जि. बेळगाव) येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे यावर्षी भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार असून विशेष म्हणजे शिवजयंतीनिमित्त यंदा प्रथमच सोमवारी शिवमूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे यावर्षी भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !