बेळगाव येथील डी वाय चौगुले भरतेश स्कूलच्या 1997 साली दहावी पास झालेल्या मराठी माध्यम विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम गेल्या रविवारी तिळकवाडी येथील हॉटेल बॅकबेंचर्स मध्ये संपन्न झाला.
1997 सालचे विद्यार्थी ज्ञानदान केलेले शिक्षक के एल दिवटे, बी एल सायनेकर, विजय...
1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येत्या 1 जून 2022 रोजी आयोजित कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबरोबरच या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी विभागवार गावोगावी बैठका घेण्याचा निर्णय आज झालेल्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
येत्या...
जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याबरोबरच त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन आज सोमवारी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले. तसेच शिक्षक भरतीतील अन्याय दूर न झाल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
खानापूर तालुका म. ए. युवा समितीचे...
राजहंस देवस्थान आणि किल्ला अभिवृद्धी समितीच्या अध्यक्ष व सेक्रेटरींनी मोठ्या प्रमाणात अफरातफर केली असून त्याची चौकशी करून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत विकास काम करू दिले जाणार नाही असा पवित्रा घेत संतप्त राजहंसगड ग्रामस्थांनी गडावर आंदोलन छेडून तेथील शिवमुर्तीचे...
मान्सूनची चाहूल लागताच येळ्ळूरमधील शेताकऱ्यांनी सध्या पावसामुळे लांबलेल्या पेरणीला सुरवात केली आहे.
दरवर्षी येळ्ळूर पश्चीम भागात 15 मेपासून पेरणीला सुरवात होत असते. मात्र यावर्षी मान्सून पूर्व पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पेरणी लांबली होती.
दरवर्षी मान्सूनपूर्वी धुळवाफ पेरणी होत होती. तथापी यावर्षी...
महापालिका निवडणूक होऊन नऊ महिने उलटले तरी आपल्या प्रभागाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज सोमवारी सकाळी मनपा आरोग्य विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारून श्री बसवेश्वर सर्कल खासबाग येथील नाल्याची समस्या त्वरित...
पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर व वायव्य शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मद्यविक्री बंदीचा आदेश जारी केला आहे.
वायव्य पदवीधर व वायव्य शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 13 जून रोजी...
पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने इंधनाच्या दरात मोठी कपात झाली असून त्यामुळे बेळगावात कालपासून पेट्रोल 101.71 रुपये तर डिझेल 87.71 रुपये झाले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना दिलासा मिळाला असला तरी पेट्रोलपंप मालकांना मात्र मोठा फटका...
पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार देखील इंधन करात आणखी कपात करण्याचा विचार करेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत भाग घेण्यासाठी जाण्यापूर्वी बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना...