Daily Archives: May 21, 2022
बातम्या
रेडक्रॉस जिल्हा संघटनेने केले जिल्हाधिकार्यांचे स्वागत
भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी हे जिल्हा रेडक्रॉस संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांना जिल्हा संघटनेची माहिती देण्याबरोबरच बीम्समधील संघटनेच्या खोल्या...
बातम्या
दुफळी नाही; पक्षाच्या विजयासाठी एकमत : प्रल्हाद जोशी
भारतीय जनता पक्षामध्ये कोणतीही दुफळी नसून फक्त पक्षाला विजयी करण्यासाठीचे एकमत आहे, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्पष्ट केले.
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मंत्री जोशी बोलत होते. मी...
बातम्या
बेळगाव भाजपातील दुफळीला पालकमंत्र्यांचा दुजोरा
जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये दुफळी असूनही आजच्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सर्व नेते उपस्थित होते असे सांगून बेळगाव भाजपमध्ये दुफळीचे राजकारण सुरू असल्याचे बोलले जात असल्याच्या गोष्टीला आज जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी देखील दुजोरा दिला.
बेळगाव...
बातम्या
विद्यार्थ्यांसाठी बसपास प्रक्रिया 23 पासून प्रारंभ
वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी 1 जून नंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी बसपासचे वितरण केले जाते. मात्र यंदा शाळा 16 मेपासून सुरू झाल्यामुळे येत्या सोमवार दि. 23 मे पासूनच बसपास प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
बेळगाव परिवहन विभागात शहर व ग्रामीण आगारासह...
बातम्या
कडोलीच्या प्रसिद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मायण्णा गल्लीतील सुप्रसिद्ध शेतकरी आणि गावातील प्रसिद्ध देसाई कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कल्लप्पा उर्फ कल्लण्णा सिद्धाप्पा देसाई यांनी आज शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने 68 वर्षीय...
बातम्या
शहरातील तब्बल 1,714 विद्यार्थी दहावीत नापास
बेळगाव जिल्ह्यासह शहराचा यंदाचा दहावीचा निकाल उत्तम लागला असला तरी या परीक्षेत सर्वाधिक अनुत्तीर्ण विद्यार्थी हे दुर्देवाने बेळगाव शहरातीलच आहेत. शहरातील तब्बल 1,714 विद्यार्थी यंदा नापास झाले आहेत.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेस बेळगाव शहरातील 8,556 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6,742 विद्यार्थी...
बातम्या
तळघरमालकांना पार्किंग उपलब्धतेसाठी नोटिसा
शहराच्या मुख्य बाजारपेठेतील जवळपास 30 तळघरमालकांना महापालिकेने नोटीस बजावली असून तळघरातील आस्थापने हटवून तळघरे पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचा आदेश बजावला आहे. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील तळघरांमधील आस्थापनांच्या विरोधात महापालिकेने पुन्हा मोहीम सुरू केली आहे. किर्लोस्कर...
बातम्या
अमन सुणगार याचे मिनी ऑलिंपिकमध्ये सुयश
बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या 2 ऱ्या कर्नाटक राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा महोत्सवातील जलतरण प्रकारात बेळगावचा युवा होतकरू जलतरणपटू अमन सुणगार याने तीन रौप्य पदकांसह एकूण 5 पदके पटकावून अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
2 ऱ्या कर्नाटक राज्यस्तरीय मिनी ऑलम्पिक...
राजकारण
प्रल्हाद जोशी बेळगाव भाजपमधील वाद मिटवणार का?
बेळगाव जिल्ह्यातील भाजप मध्ये असलेली उभी फुट दूर करण्याची जबाबदारी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर देण्यात आली असून जोशी बेळगाव जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी मधला वाद दूर करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत
बेळगाव शहरातील संकम हॉटेल मध्ये शनिवारी भाजपची महत्त्वपूर्ण...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...