महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेण्यासाठी शहर समिती किंवा समितीच्या नेतृत्वाने याबाबत नियमावली जाहीर करावी अशी आग्रही मागणी शहर समितीच्या बैठकीत करण्यात आली.
शिस्त आणि नियम न पाळता जो कुणीही उठतो महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेतो त्यामुळे इथले नेतृत्व कुणी करते याबाबत महाराष्ट्रातील...
मराठीचा लढा हा वाघाच्या डोळ्या सारखा आहे त्यात सावधपणा,धाक दाखवणारा आणि जरब असणारा आणि स्वाभिमानी आहे त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने या मराठीच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले.
सोमवारी सायंकाळी...
ज्या मराठी भाषेसाठी 9 जणांनी हौतात्म्य पत्करले, कन्नडसक्ती विरोधात लढा दिला, ती कन्नडसक्ती अजूनही दूर झालेली नाही त्यामुळे सक्ती दूर होईपर्यंत लढतच राहूया असे आवाहन शहर समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी केले
कर्नाटक सरकार गेल्या अठरा वर्षांपासून स्वत:च्याच कायद्याची अंमलबजावणी...
अथणी येथील रेणुका शुगर्स साखर कारखान्याच्या चौथ्या युनिटमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील पिकांचे नुकसान होण्यासह कालवे दूषित होऊन मासे व जनावरे दगावत असल्याच्या निषेधार्थ संतप्त कोकटनुर ग्रामस्थांनी आज सोमवारी बेळगावात आंदोलन छेडून कारवाईची मागणी केली.
अथणी तालुक्यातील कोकटनुरसह आसपासच्या...
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील साहित्या एम. अलदकट्टी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा संपूर्ण देशात 250 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नागरी सेवांच्या 2021 सालच्या आपल्या परीक्षेचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज सोमवारी जाहीर केला...
आपल्या अथवा एखाद्याच्या आधार कार्डची फोटो कॉपी जनतेने कोणत्याही संघटनेशी शेअर करू नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो, असा इशारा युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) या भारतीय नागरिकत्वाची पडताळणी करणाऱ्या प्राधिकरणाने दिला आहे.
आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर...
पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तयारी करण्याची गरज...
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकोट किल्ल्यांची इत्यंभूत माहिती आणि इतिहास जाणणारे बेळगावचे कट्टर शिवभक्त राजू शेट्टी यांनी आज महाराजांची सेवा करत असताना अखेरचा श्वास घेतला. किल्ले रायगड येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पायी जात असताना महाराष्ट्रातील महाडनजीक राजू शेट्टी...
बेळगावातून आता अहमदाबाद आणि भुजला थेट जाता येणार असून स्टार एअरकडून बेळगाव ते भुज अशी विमानसेवा येत्या शुक्रवार दि. 3 जून 2022 पासून सुरू होणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे.
गुजरातमधील भुज हे शहर एक प्रसिद्ध...
* बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन च्या आयोजित खुल्या जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 हॉटेल पंचामृत फुडील रोड मराठा कॉलनी बेळगावी रविवार 29 मे 2022 रोजी घेणात आली या चॅम्पियनशिपमध्ये जवळपास 160 स्केटर सहभागी झाले होत.
या चॅम्पियनशिपच्या उद्घाटन समारंभास...