आजच्या आधुनिक युगात अध्यात्मा बरोबरच समाजकारण व राजकारण ही समाजाच्या रथाची दोन चक्रे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या रथाचा चालक म्हणजे समाजाचा गुरु होय. त्यामुळे त्यांच्या शिवाय समाजाचे हित साधू शकत नाही. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे समाजात एकता...
नागरी वसाहतीसह व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार राज्यात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले असून सदर कालावधीत साऊंड...
मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांत चार्य परमपूज्य मंजुनाथ आरती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमनिमित्त काढण्यात आलेल्या स्वामीजींच्या भव्य सवाद्य शोभायात्रेने आज रविवारी सकाळी सारा परिसर दणाणून सोडताना बेळगावातील मराठा समाजाचे विराट दर्शन घडविले.
सकल मराठा समाज बेळगावतर्फे गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त आयोजित हजारो मराठा...
बेळगाव महानगरपालिका, बेळगाव स्मार्ट सिटी लि., बुडा आणि इतर कंपन्यांकडून कोट्यावधी रुपये खर्च करून विविध विकास कामे हाती घेण्यात आली असली तरी आपल्या भागात कांहीच विकास कामे सुरू नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासाठी कांही भागात कोणती विकास कामे सुरू...
सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेपूर्वी शहापूर छ. शिवाजी उद्यानामध्ये शिवरायांच्या मुर्ती पूजनाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.
मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य प.पू. मंजुनाथ भारती यांच्या पवित्र हस्ते आज सकाळी उद्यानातील छ. शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे परंपरेनुसार पूजन...
सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने आज वडगांव येथील आदर्श विद्या मंदिराच्या मैदानावर आयोजित जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून उत्साही कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासून संपूर्ण शहर भगवामय केले आहे.
मराठा समाजाच्या बेंगलोर येथील गोसावी...
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्नाबाबत खानापुरातील काही समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या सन 1993 चा तोडगा याबाबत खुलासा करण्या बाबत मध्यवर्ती समितीला निवेदन दिले आहे.
खानापूर घटक समितीने मध्यवर्तीला दिलेले निवेदन असे-बेळगाव येथे बुधवार दिनांक 11 मे 2022 रोजी विविध संस्था...