बेळगावच्या शहरात कायमचे चर्चेत असलेले ॲथलेटि धोंडीराम व सुरेश यांनी नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आजादी की अमृत महोत्सव यांच्या वतीने खेलो मास्टर असोसिएशन ॲथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच नाव मास्टर्स मध्ये कोरले आहे.
नुकत्याच दिल्ली येथे 30 एप्रिल पासून 3 मे...
गोव्यातील कसीनो मध्ये आणि बेळगाव जवळील महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिनोळी येथे जगारात मध्ये पैसे हरलेल्या एका युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
जो घरामध्ये पैसे आल्याने नाराज होऊन बेळगाव जवळील बसवन कुडची येथील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कलमेश्वर...
माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी मिळण्याचे भाकीत माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी केले. गुरुवारी ते अथणी तालुक्याच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत...
लोंढा ते मिरज दरम्यानच्या 186 कि. मी. रेल्वे मार्गापैकी बेळगाव ते देसूरसह एकूण 56 कि. मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम म्हणजे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.
रेल्वे मार्ग दुपदरीकरणच्या कामाबरोबरच बेळगाव रेल्वे स्थानक येथे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम...
बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सायंकाळी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मावळते जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आपल्याकडील पदभार नितेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज गुरुवारी सायंकाळी बेळगावचे मावळते जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ...
राज्यातील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) भरती प्रक्रियेमधील गैरव्यवहारामध्ये अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सरकारने सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.
गोकाक येथे प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी...
विविध कारणास्तव बेळगावकडून गोव्याकडे जाणाऱ्या तीन प्रमुख महामार्गांवर ये -जा करणाऱ्या ट्रक, टँकर, लाॅरी आदी वाहनचालकांना सध्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण संबंधित तिन्ही मार्गावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्यामुळे...
पूर, नैसर्गिक आपत्ती, कोविडची चौथी लाट या सर्व शक्यता लक्षात घेऊन नागरिक आणि जनावरांच्या रक्षणासाठी सर्व त्या उपाययोजना करण्याची सूचना बेळगावचे डीसी अर्थात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. आपल्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद...
ऐतिहासिक परंपरा असणारी बेळगावमधील शिवजयंती चित्ररथांची मिरवणूक आज गुरुवारी सकाळपर्यंत चालली. वैविध्यपूर्ण पारंपरिक देखावे यामुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली असली तरी पहाटेच्या दरम्यान पोलिसांच्या बडग्यामुळे या मिरवणुकीला नाही म्हंटले तरी गालबोट लागले.
सुरू असलेली चित्ररथ मिरवणुक पोलिसांनी पहाटे 6 नंतर...
बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या...