Daily Archives: May 19, 2022
बातम्या
गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पाऊस जोरात
गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि परिसरामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला दिवसभर रिप रिप सुरूच होती सायंकाळी साडे सातच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत मे महिन्या समाप्तीला होणारी पेरणी बहुदा काही दिवसांनी पुढे जाणार आहे. वळीवाचा दणका आणि गुरुवारच्या...
बातम्या
माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचा निकाल 100 टक्के
बेळगाव शहरातील नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचा यंदाचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून शाळेतील 11 विद्यार्थी-विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील प्रतीक बी.तुरमुरी याने 625 पैकी 583 (93.28 टक्के) गुण...
शैक्षणिक
तरीही… तिने मिळवले अभिनंदनीय यश
बेळगाव शहापूर येथील सरस्वती गर्ल्स हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी अरविंद शिंदे हिने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण होण्याद्वारे अभिनंदनीय यश मिळविले आहे.
सरस्वती गर्ल्स हायस्कूलच्या कन्नड माध्यमाची विद्यार्थिनी असणाऱ्या वैष्णवी शिंदे हिची घरची परिस्थिती बेताची आहे. तिचे वडील अरविंद...
बातम्या
खानापुरात गुरू वंदना कार्यक्रम उत्साहात
क्षत्रिय मराठा परिषद खानापुर तालुका यांच्यातर्फे गुरुवार दि.१९ रोजी सकाळी १२ वाजता अ.भा.क्षत्रिय मराठा समाजाचे महाधर्मगुरु प.पु.श्री. मंजुनाथ भारती महास्वामी यांचा गुरुवंदना कार्यक्रम पार पडला .
पाटील गार्डन करंबळ क्रॅास येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमापुर्वी सकाळी १२...
शैक्षणिक
राज्यात टॉपर बनला हा मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी
माझी मेहनत आणि आई-वडिलांचे आशीर्वाद हे माझ्या दहावीच्या परीक्षेतील उज्वल यशाचे फलित होय, ही प्रतिक्रिया आहे व्यंकटेश योगेश डोंगरे या दहावीच्या परीक्षेत शहरात प्रथम आणि राज्यात टॉपर बनलेल्या विद्यार्थ्याची ज्याने आपल्या या यशाद्वारे मध्यमवर्गीय मुले देखील राज्यात टॉपर बनू...
शैक्षणिक
‘दहावी’मध्ये बेळगाव, चिक्कोडीचे 10 टॉपर!
राज्यात आज गुरुवारी दुपारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याने घवघवीत यश संपादन केले असून राज्यात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या पहिल्या 143 विद्यार्थ्यांमध्ये या जिल्ह्यांमधील 10 विद्यार्थी -विद्यार्थिनींचा समावेश आहे.
बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील एकूण दहा...
शैक्षणिक
शहरात प्रथम येण्याबरोबरच हेरवाडकरचा अमोघ कौशिक राज्यात टॉपर
यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत भाग्यनगर चौथा क्रॉस येथील अमोघ एन. कौशिक हा विद्यार्थी सर्वाधिक पैकीच्या पैकी गुण संपादन करत बेळगाव शहरात प्रथम येण्याबरोबरच राज्यात टॉपर बनला आहे.
शहरातील टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी असणाऱ्या अमोघ कौशिक याने...
बातम्या
किराणा दुकान चालवणाऱ्याची मुलगी राज्यात जिल्ह्यात ठरली टॉपर
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील एका किराणा दुकानदाराच्या मुलीने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा सन्मान मिळाला आहे. सहना महांतेश रायर असे या मुलीचे नांव असून तिने परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत.
राज्यभरातील एसएसएलसी अर्थात दहावीचा निकाल आज गुरुवारी दुपारी जाहीर...
बातम्या
15 जूनपर्यंत नवे युवा धोरण लोकार्पण – डॉ. नारायणगौड़ा
युवावर्ग हे देशाचे भविष्य असल्यामुळे युवा समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे युवा धोरण -2022 तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या सूचना सल्ल्यांचा विचार करून येत्या 15 जूनपर्यंत नवे युवा धोरण लोकार्पण केले जाईल, अशी माहिती कर्नाटकाचे क्रीडामंत्री डाॅ. नारायणगौड़ा...
बातम्या
दहावीचा लागला निकाल बेळगाव चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचा असा आहे निकाल
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा दहावीचा निकाल जाहीर झाला असून आज गुरुवारी दुपारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री नागेश यांनी बंगळुरू -मल्लेश्वरम येथे एसएसएलसीचा निकाल घोषीत केला. या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.
यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...