ऑगस्ट दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर शनिवारी बँका बंद!

0
10
 belgaum

राज्यातील सर्व बँका येत्या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर शनिवारी बंद असणार आहेत.

कर्नाटक सरकारच्या सचिवालयातर्फे काल सोमवारी तसा आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व बँका सध्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद असतीलच त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर शनिवारी त्या बंद राहतील.

 belgaum

कर्नाटक सरकारच्या सचिवालयाततर्फे सरकारचे अंडर सेक्रेटरी -1 मोहम्मद नईम मोमिन यांनी हा आदेश जारी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.