27 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jul 10, 2020

जनतेला जिल्हा रुग्णालयात प्रवेश बंदी

जनतेने जिल्हा रुग्णांलाकडे फिरकू नये बिम्स इस्पितळात सामान्य जनतेने जाऊ नये असा आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे. जनतेचे आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून या शिवाय जिल्हा रुग्णालयात कोविड साठी सेवा बजावणाऱ्या डॉक्टर नर्स व इतर वैधकीय कर्मचाऱ्याना...

जिल्ह्यात 112 तर राज्यात 19,035 अॅक्टिव्ह केसेस : 500 वर गेला मृतांचा आकडा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव शहरासह जिल्ह्यात आणखी 15 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 465 झाली आहे. बेळगावसह राज्यात नव्याने एकूण 2,313 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि...

का झाले खुद्द मुख्यमंत्री होम काॅरंटाईन!

मुख्यमंत्र्यांच्या "कृष्णा" या गृह कार्यालयातील इलेक्ट्रिशियन आणि एका कर्मचाऱ्यांसह एस्कॉर्ट कारचा एक चालक असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा हे स्वतः स्वयंस्फूर्तीने होम क्वारंटाईन झाले आहेत. मुख्यमंत्री सुदैवाने संबंधित तीनही कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात आलेले नाहीत. येडियुरप्पा...

बेळगाव शहर परिसरातला कोरोनाचा वाढला आकडा

बेळगाव शहरात शुक्रवारी 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ते हुक्केरी आणि अथणीचे आहेत.एकूण 116 कोरोनाबाधित रुग्ण सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजवर 467 कोरोनाबाधितांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.त्यापैकी 346 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.आजवर...

बेळगाव शहरात या १९ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात आणि शहरात गेल्या आठवडा भरात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत . १ जुलै नंतर शहरात १९ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत शहरात अनेक ठिकाणी एक आणि एक हुन अधिक रुग्ण सापडले आहेत तर...

चिकन खाल्लेले धास्तावले

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून चिकन विक्री करणाऱ्या एका महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी गावात ही घटना घडली असून त्या महिलेच्या दुकानात चिकन घेतलेल्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहे. 58 वर्षीय महिला हुक्केरी येथे आपल्या कुटुंबा समवेत चिकन...

अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द! उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी केली आहे. यामुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा पदवीच्या...

वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान

परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या काॅरंटाईन व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी टास्कफोर्स समितीची नियुक्ती केली जाणार आहे. वाॅर्डनिहाय या टास्कफोर्स समितीची नियुक्ती करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या...

जेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त

न्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स काही प्रमाणात आतल्या बाजूस सरकविण्यास पोलिसांना भाग पाडले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार...

कोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले आहेत हुक्केरी तालुक्यातील एक महिला तर अथणी तालुक्यातील एक महिला अश्या दोन महिला शुक्रवारी दगावल्या...
- Advertisement -

Latest News

या गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-

बेळगाव तालुक्यातील आष्टे या गावातली दलित समाजाच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या स्मशानभूमीबाबत अनेकवेळा उपविभाग दंडाधिकारी, समाज कल्याण...
- Advertisement -

बेळगावमधील या गावात आत्मा राहतात?! सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा!

'हेडलाईन' वाचून थोड्या वेळासाठी आपल्या डोक्यात विचार आले असतील. अगदीच विचार करण्यासारखे नवे काही नाही तर सरकारी कामाच्या भोंगळपणाचा एक नमुना आहे. सरकारी कामकाजाबाबत...

किणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.

बेळगाव तालुक्यातील किणयेत येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून सुमारे तीन...

स्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस

बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानक अनेक प्रकाराने चर्चेत येते. अस्वच्छता दुर्गंधी आणि बरेच काही त्यामुळे स्मार्ट सिटीची अवस्था सुधारणार कधी असा प्रश्न वारंवार...

अनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. अजून तरी ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !