26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 21, 2020

एका ट्रान्सपोर्ट कंपनीची दुसऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीला टोपी

बेळगावच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीने गुजरातला साखर पोचवण्यासाठी घेतलेले पन्नास हजार रुपये भाडे आणि पंचवीस टन साखर हडप करून दुसऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीला टोपी घातल्याची घटना घडली आहे. एक आठवड्यापूर्वी कारवरच्या साखर कारखान्यातून 25 टन साखर 50 हजार रुपये भाडे देऊन अहमदाबादच्या...

दर रविवारचा लॉक डाऊन व रात्रीची संचारबंदी यापुढेही कायम!

एकीकडे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी यापुढे लॉक डाऊन होणार नसल्याचे सूचित केले असले तरी रविवारीचा लॉक डाऊन मात्र कायम असणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला दर रविवारचा लॉक डाऊन आणि दररोज रात्री 9 ते पहाटे...

बंदी झुगारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी यासंबंधी घोषणा केल्यानंतर यावर आक्षेप घेण्यात येत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती....

राज्याने ओलांडला 70 हजाराचा टप्पा : नव्याने आढळले 3,649 रुग्ण

गेल्या 24 तासात राज्यामध्ये आणखी 3,648 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज सोमवार दि. 20 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या...

“त्या” सर्व तालुक्यांमधील लॉक डाऊन उद्यापासून मागे

कोरोना प्रादुर्भावामुळे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, मुडलगी, अथणी, कागवाड आणि निपाणी तालुक्यांमध्ये गेल्या दि. 14 जुलै 2020 रोजी रात्री 8 वाजल्यापासून जारी करण्यात आलेला लॉक डाऊनचा आदेश उद्या बुधवार दि. 22 जुलै 2020 पासून मागे घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी एम....

मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे 4 बळी तर 23 नवे रुग्ण

मंगळवारी बेळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असून 23 नवीन रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या बुलेटिन अनुसार एकूण 1102 रुग्ण झाले असून ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा देखील 611 वर पोहोचला आहे.कोरोना मुळे चार जण मृत्युमुखी पडले असून...

विकासकामापेक्षा कोरोनाची गती जलद!

बेळगाव शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावत आहे. शहरात विकासकामे हाती घेण्यात आली.. परंतु सरकारी काम आणि थोडे थांब..! अशी नेहमीची रड असणारी सरकारी कामे शहरातच इतक्या कूर्मगतीने सुरु असतील तर ग्रामीण भागाची काय तऱ्हा असेल हे नव्याने सांगणेच...

जिल्ह्यात हळूहळू आवळला जात आहे कोरोनाचा मृत्यु पाश!

कोरोनाने बेळगाव शहर आणि जिल्ह्याला घातलेला आपला मृत्यूचा पाश हळूहळू आवळण्यास सुरुवात केला असून जुलै पहिल्या आठवड्यात 7 इतका असलेला कोरोना मृत्यूचा आकडा गेल्या अवघ्या 19 दिवसात तिप्पटीहून अधिक म्हणजे 26 झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची तीव्रता जुलै महिन्याच्या प्रारंभापासून...

बीम्स “कारभाराची” मालिका सुरूच! पुन्हा एक मृत्यू!*

सर्वसामान्य नागरिकांसहित काल जिल्हा पालकमंत्र्यांनीही बीम्सच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले आणि होत असलेल्या गैरसोयी त्वरित सुधारण्याच्या सूचना केल्या. परंतु बीम्स मध्ये नवनवीन प्रकरणे दिवसागणिक वाढत असून बीम्स प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिम्स येथे उपचारासाठी आणलेल्या उज्वल नगर येथील...

नागपूरहून आलेल्या युवकाचा भन्नाट उपक्रम…

आजकाल माणूस हा इतरांसाठी काही करण्याआधी हजारवेळा विचार करतो. स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळेसोबतच स्वतःची स्पर्धा करतो. या युगात इतरांच्या मदतीला निःस्वार्थीपणे धावून जाणारे शिवाय इतरांना सल्ला देणारेही तसे कमीच. परंतु काही अवलिया असे असतात कि अगदी मनापासून...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !