25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 16, 2020

ब्रेकिंग -लक्षणे नसणार्‍यांवर हालभावी केंद्रात होणार उपचार

बीम्स हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर आता हालभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतील स्पेशल कोव्हीड सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. वंटमुरीनजीकच्या हालभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेमध्ये कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी 80 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे....

कोरोनाचा विस्फोट : राज्यात आढळले 4,169 रुग्ण, मृतांचा आकडा हजाराच्या वर

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 16 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी तब्बल 4,169 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील...

गुरुवारी जिल्ह्यात 92 रुग्णांची वाढ-आता पर्यंतचा मोठा आकडा

गुरुवारी बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून एका दिवसात 92 पॉजिटिव्ह रुग्ण सापडले आहेत आजवरचा हा सर्वात मोठा आकडा आहे . बेळगाव जिल्ह्यात सापडलेले 92 रुग्ण पकडून एकूण रुग्ण संख्या 694 झाली असून ऍक्टिव्ह रुग्ण 300 झाले आहेत या शिवाय...

मागणी वाढली लॉक डाऊन कराच…

जिल्ह्यात लॉक डाऊन जारी करा : राजीव गांधी ब्रिगेडची मागणी-कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे कम्युनिटी स्प्रेड अर्थात सामूहिक संसर्गात रूपांतर होऊ नये यासाठी जिल्ह्यात तात्काळ खबरदारीचा लॉक डाऊन जारी करावा, अशी मागणी कर्नाटक प्रदेश राजीव गांधी ब्रिगेडच्या बेळगाव शहर शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे...

जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्ड हाऊस फुल्ल

जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्ड हाऊसफुल्ल झाला आहे.200 बेडची व्यवस्था या कोरोना वॉर्डमध्ये करण्यात आली होती. प्रारंभी बेडची संख्या कमी होती पण नंतर रुग्ण वाढत असलेले पाहून ही क्षमता 200 बेडची करण्यात आली होती.सध्या जिल्ह्यातील 214 कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव्ह असून अन्य...

खानापूरात कोरोनाचा पहिला बळी

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे खानापूर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या मृताची नोंद झाली आहे. खानापूर बेळगाव रस्त्यावरील एका हॉटेलात काम करणाऱ्या कामगाराची तब्येत बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचाराचा उपयोग न होता त्या...

बेळगावात दुचाकी चोरणारी तिघांची टोळी गजाआड

गेल्या अनेक दिवसांपासून बेळगाव परिसरातील दुचाकी वाहन चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आलं आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक करून अटक करून त्यांच्या जवळील सहा लाख पन्नास हजार रुपये किंमतीची 18 दुचाकी वाहन जप्त केली आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी...

बेळगाव लॉकडाऊन करा बेळगावकरांचा टाहो

कोरोनाचा प्रभाव बेळगावात विस्फोटक पद्धतीनं होत आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात 60 हुन अधिक पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. जागोजागी एरिया सील करण्यात आल्या आहेत. जनतेत एक प्रकारची घबराट निर्माण झाली आहे. प्रत्येकाला एकमेकांविषयी संशय वाटत आहे. आज कोरोना कधी कुणाला...

“जैन”ची संजना उपाध्ये वाणिज्य शाखेत जिल्ह्यात पहिली

बेळगाव शहरातील जैन समूह शिक्षण संस्थेच्या (जेजीआय) जैन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संजना उपाध्ये आणि दर्शन चिंडक यांनी बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे 97.83 व 97.66 टक्के गुण संपादन करून वाणिज्य शाखेत बेळगाव जिल्ह्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. संजना उपाध्ये ही...

खत साठ्यासाठी पर्यायी जागा शोधून “युरिया”चा पुरवठा करा

शेतकऱ्यांसाठी वडगांव कृषी पत्तीन संस्थेकडे युरिया खताचा साठा पाठवून देण्यात येणार आहे. तथापि या पत्तीन संस्थेच्या भाडोत्री इमारतीची गळती लागून दुरवस्था झाली आहे. तेंव्हा कृषी खात्याने खत ठेवण्यासाठी सदर इमारत तात्काळ दुरुस्त करावी अथवा तात्पुरती दुसरी जागा शोधून शहरी...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !