26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 25, 2020

सिव्हिल हॉस्पिटल हिंसाचार : आणखी एकाला अटक

रुग्णाच्या मृत्यूनंतर बीम्स / सिव्हिल हॉस्पिटलवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड व जाळपोळ केल्याप्रकरणी आज शनिवारी आणखी एकाला पोलिसांनी अटक केल्यामुळे गजाआड झालेल्यांची एकूण संख्या 15 झाली आहे. उजेर खालिद मनियार (वय 18, रा. उज्वलनगर पाचवा क्रॉस, बेळगांव) असे अटक केलेल्या...

राज्याची 1 लाख रुग्ण संख्येकडे तर, जिल्हा करत आहे 2 हजाराकडे वाटचाल

राज्यासह बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवारी दि. 25 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी 5,072 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 90,942...

बेळगाव विमानतळ 320 एअरबस उतरू शकेल इतके सक्षम : राजेशकुमार मौर्य

उडाण -3 योजनेमुळे बेळगाव विमानतळाचा कायापालट झाला असून येथील विमान सेवेमुळे बेळगाव देशातील 13 नव्या शहरांशी जोडले गेले आहे. सध्या या विमानतळाकडे 320 एअरबस सारखी मोठी विमाने उतरू शकतील इतकी क्षमता आहे, अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य...

बेदरकार बीम्स!

सामान्य माणसाच्या जीवनात श्वासापेक्षाही जास्त वेळा कोरोनाचे नाव घेतले जात आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रत्येक माणूस भीतीच्या दडपणाखाली जगत आहे. सामान्य सर्दी-खोकल्यामुळेही माणूस धास्तावून गेला आहे. अशातच आपण ज्यांच्यावर विश्वास ठेऊन आरोग्याच्या उपाययोजनांसाठी विश्वास ठेवतो त्याच वैद्यकीय यंत्रणेचा बेदरकारपणा सुरु...

शनिवारी बेळगावात कोरोनाचे 341 पॉजिटिव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शनिवारी कोरोना पोजिटिव्ह रुग्णांनी उच्चांक गाठला असून तब्बल 341 नवीन रुग्ण झाले आहेत त्यामुळे आरोग्य खात्याची आणखी डोकेदुखी वाढली आहे. शनिवारच्या मेडिकल बुलेटिन नंतर एकूण रुग्णांचा आकडा 1992 तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 1461 झाली आहे.शनिवारी जिल्ह्यात कोरोनामुळे पाच...

रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत लॉकडाऊन

कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रसार पाहता हि साखळी मोडण्यासाठी संपूर्ण राज्यात सरकारने २ ऑगस्टपर्यंत दर रविवारी कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज शनिवार दि. २५ जुलै रोजी रात्री ८ वाजल्यापासून सोमवार दि. २७ जुलै रोजी पहाटे ५ पर्यंत संपूर्ण...

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स?

गोकाकच्या पोटनिवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना गोकाकच्या जेएमएफसी न्यायालयाने सम्सन जारी केले असून १ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गोकाक पोटनिवडणुकीच्यावेळी प्रचारसभेत वीरशैव लिंगायत समाजाने भाजपलाच मत द्यावे असे वक्तव्य बी. एस....

कुसमळी जवळील अपघातात युवक ठार

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव चोरला रोडवर घडली आहे. बेळगाव चोर्ला मार्गावरील कुसमळी ता खानापूर गावाजवळ आज सायंकाळी 5:30 च्या सुमाराला हा अपघात झाला आहे. सदर युवक बेळवट्टी ता.बेळगाव येथील असून त्याचे दुचाकी स्वार...

सरकारने दडवले आहे कोरोनावरील प्रभावी औषध : प्रमोद मुतालिक यांचा आरोप

कर्नाटकात कोरोना प्रतिबंधक शुद्ध प्रभावी आयुर्वेदिक औषधाचा शोध लागलेला आहे. मात्र ॲलोपॅथिक माफियांच्या दबावामुळे सरकारने अद्यापपर्यंत त्या औषधी गोळ्या जनतेसाठी बाजारपेठेत उपलब्ध केलेल्या नाहीत, असा स्पष्ट व गंभीर आरोप श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केला आहे. शहरात शनिवारी...

इथल्या नळाला येत आहे जीव जंतू कृमी मिश्रित पाणी

कारभार गल्ली, वडगांव येथे महानगरपालिकेकडून पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्यात सुक्ष्म जीवजंतू कृमी आढळून आल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. सध्या...
- Advertisement -

Latest News

उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘या’ संघटनेचा गौरव

दक्षिण काशी म्हणून सुपरिचित असलेल्या शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आज छ....
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !