26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 17, 2020

उपमुख्यमंत्र्यांच्या गावात हरवली माणुसकी…

बेळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या अथणी शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.माणसं एकमेकांशी संशयितांप्रमाणे वागत आहेत. अफवांचे पीक तर अमाप झाले आहे. माणसं माणुसकी विसरून चालली आहेत. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न...

खानापूर तालुक्यात दुपारी 2 नंतर “लॉक डाऊन” : 3 जण आढळले कोरोनाबाधित

खानापूर तालुक्यात 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार दि. 18 जुलैपासून दररोज दुपारी 2 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत तालुक्यात "लॉक डाऊन" जारी असणार आहे. खानापूर तालुक्यात आज शुक्रवारी 3 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने तालुका...

राज्यातील बाधितांची संख्या झाली 55,115 : जिल्ह्यात आणखी 4 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 21 झाली आहे. दरम्यान, कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 17 जुलै 2020 रोजी सायंकाळी...

श्रावणात विना परवाना कार्यक्रम केल्यास पोलिसात तक्रार-

श्रावणमास 20 जुलै पासून सुरु होत आहे.श्रावण मासानिमित्त मंदिरात आणि अन्य धार्मिक स्थळात धार्मिक कार्यक्रम करायचे असतील तर महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे असे विना परवाना कार्यक्रम करता येणार नाहीत असे मनपा आयुक्त के एच जगदीश यांनी म्हटले आहे...

बेळगाव बार असोसिएशनची पंतप्रधानांकडे आर्थिक मदतीची मागणी

न्यायालयीन कामकाज त्वरित पूर्ववत सुरु करण्याबरोबरच वकिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयाचे कर्ज द्यावे, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. जी. मूळवाडमठ यांनी समस्त वकीलवर्गाच्यावतीने सदर निवेदन पंतप्रधानांना पाठवले आहे....

कोरोनाचा बेळगावात उद्रेक सुरूच – एकूण रुग्ण ७८९ – ऍक्टिव्ह रुग्ण ३९१

सलग दुसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्याने कोरोना बाधित रुग्णांचा नव्वदी आकडा पार केला आहे . शुक्रवारीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यात ९५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत . बेळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून दररोज झपाट्याने पॉजिटीव्ह रुग्णांचा...

“हे” मंडळ श्री मूर्तींच्या विक्रीतून साजरा करणार गणेशोत्सव

गोवावेस येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी नागरिकांकडून मिळणाऱ्या वर्गणीद्वारे गणेशोत्सव साजरा न करता स्वतः घरगुती गणेश मूर्तींची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत केली...

सरकार जमा झालेल्या त्या 1.45 कोटीच्या निधीसंदर्भात चौकशी करा

जि. पं. आरोग्य आणि शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांचा निधी पुन्हा सरकार जमा झाल्यासंदर्भात जि. पं. सदस्य आणि आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी आज जिल्हा पंचायत बैठकीत आवाज उठवला. त्याची...

बीम्सच्या भानगडी सतरा कोरोना वार्डात घुसला कुत्रा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.गुरुवारी रात्री एका कुत्र्याने कोरोना वॉर्डमध्ये प्रवेश करून मलमूत्र विसर्जन केले.नंतर रुग्णांनी सांगूनही कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे बंदिस्त वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांना त्या दुर्गंधीचा सामना करत...

बीम्स ओव्हरफ्लो तीन लॉजिंग मध्येही होणार कोरोना रुग्णांवर उपचार

गेल्या पंधरा दिवसात बेळगाव शहर तालुका आणि जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खाते सतर्क झाले आहे. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना बीम्सच्या ओव्हर फ्लो झाले आहे अश्या परिस्थितीत रुग्णाच्या सेवेसाठी प्रशासनाने तातडीने तीन...
- Advertisement -

Latest News

मोहन चिगरे : एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

कोरे गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी नगरसेवक मोहन आप्पाजी चिगरे यांचे काल बुधवारी रात्री निधन झाल्यामुळे शहरातील एक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !