25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 23, 2020

स्मार्ट सिटी कामकाजाचे ग्रहण सुटणार तरी कधी?*

बेळगाव शहर स्मार्ट सिटीमध्ये दाखल झाल्यानंतर विकासकामांना सुरुवात झाली खरी परंतु सातत्याने या कामकाजात या ना त्या कारणाने अनेक अडथळे निर्माण होत आहेत. कधी रस्त्यांचे काम अपूर्ण अवस्थेत तर कधी गटारी बांधकामांचे काम अपूर्ण अवस्थेत, काही ठिकाणी तर रस्त्यांचे...

“या” काॅरंटाईन केंद्राचे उपचार केंद्रात रूपांतर

कुमारस्वामी लेआउट येथील यापूर्वी काॅरंटाईन सेंटर असणाऱ्या सरकारी मागासवर्गीय समुदायाच्या (बीसीएच) वसतिगृहाचे आता 124 बेड्सच्या कोवीड केअर सेंटर अर्थात कोरोना उपचार केंद्रात रुपांतर झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर कोरोना उपचार केंद्रामध्ये आत्तापर्यंत 19 कोरोनाग्रस्त रुग्णांना...

अधिकारी व एनजीओंनी केली 7 कामगारांची वेठबिगारीतून मुक्तता

कूपनलिका खोदाई कामास जुंपलेल्या दोघं अल्पवयीन मुलांसह जवळपास 7 वेठबिगार कामगारांची वेठबिगारीतून मुक्तता करण्यात आल्याची घटना नुकतीच येरगट्टी (ता. बेळगांव) येथे घडली. कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस खाते, महिला व बालकल्याण खाते आणि एनजीओ स्पंदन यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. बेळगाव...

बेळगावात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची डबल सेंच्युरी

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सलग दुसऱ्या दिवशीही बेळगाव जिल्ह्यात डबल सेंच्युरी झाली असून 214 नवीन रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा देखील हजारच्या पार म्हणजेच १०६९ इतका झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1529 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून गुरुवारी 4 जणांचा कोरोनामुळे...

बीम्स हॉस्पिटल हिंसाचार : 14 जणांना अटक

बीम्स - सिव्हील हॉस्पिटलवर काल रात्री दगडफेक करण्याबरोबरच ॲम्बुलन्सला आग लावून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. यापैकी दोघांना काल रात्री तर इतरांना त्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. बीम्स हॉस्पिटलवर दगडफेक करून एका ॲम्बुलन्सला आग लावण्याचा...

 उद्यमबाग येथे आढळला दुर्मिळ साप

उद्यमबाग येथील स्टार असोसिएट या कारखान्यात आज एक दुर्मिळ साप आढळला आहे. साधारण 14 इंच लांबीचा हा साप दुर्मिळ जातीचा असून हा बिनविषारी साप आहे. या कारखान्यातील कर्मचारी एका दुसऱ्या सापाच्या शोधात होते. परंतु या सापाचा शोध घेता घेता...

मुसळधार पावसाची शक्यता!

कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून सावधगिरी बाळगण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. २३ आणि २४ जुलै रोजी शिवमोगा, चिक्कमंगळूर, हसन आणि कोडगु जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जरी केला आहे. याशिवाय २४ ते २६...

बेळगावचा आदर्श कंग्राळकर ठरला “मि. लोणावळा -2020

मारुती रोड, जुने गांधीनगर, बेळगाव येथील आदर्श संजय कंग्राळकर या युवकाने याने इन्फिनिटी इव्हेंट अँड इंटरटेनमेंटतर्फे आयोजित फॅशन शोमधील "मि. लोणावळा -2020" हा मानाचा किताब पटकाविला आहे. महाराष्ट्रातील लोणावळा येथील इन्फिनिटी इव्हेंट अँड इंटरटेनमेंट या संस्थेतर्फे दरवर्षी मिस्टर लोणावळा आणि...

भारतनगरातील डेंग्यूच्या संकटाकडे महापालिका लक्ष देईल का?

कोरोनाचा कहर सुरू असताना भारतनगर - वडगाव येथे सध्या डेंग्यूचे देखील थैमान सुरू झाले असून प्रशासनासह महापालिकेने याकडे तात्काळ लक्ष देऊन डेंग्यूला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना आता शहरात...

सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करणार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. परंतु हिंदू धर्मियांचा हा महत्वाचा उत्सव असून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरा खंडित होऊ नये यासाठी नियम आणि अटींसह अत्यंत साधेपणात हा उत्सव साजरा करण्यात...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !