22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Jul 9, 2020

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली आहे. बेळगावसह राज्यात नव्याने एकूण 2,228 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब...

गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत. बेळगाव जिल्ह्यात एकूण 342 रुग्ण बरे झाले असून 7 जण मयत झाले आहेत तर 9 रुग्ण आय...

गोकाकमध्ये डॉक्टरला 2 लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो अशी बतावणी करून एका डॉक्टरांकडून 2 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गोकाक शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. भीमशी बरमण्णावर आणि हनुमंत दुर्गण्णावर (दोघेही रा. गोकाक) अशी...

आरोपीला कोरोनाची बाधा कारागृह झाले सतर्क

शहरातील खडेबाजार पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृह व्यवस्थापन सतर्क झाले असून त्यांनी कैद्यांची कोरोना तपासणी मोहीम हाती घेतली आहे. खडेबाजार पोलिसांनी खंडणी प्रकरणी नुकतेच दोघा आरोपींना अटक करून...

मंगाई यात्रा रद्द

वडगाव येथील ग्रामदेवता मंगाई देवीची जत्रा दरवर्षीप्रमाणे दि 14 ते 18 जुलै कालावधीत पाच दिवस आहे.पण सध्या बेळगाव शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बेळगाव शहरात 138 हुन अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.35 हून अधिक कंटेन्मेंट झोन झाले आहेत. मंगाई...

रमेश विरुद्ध लक्ष्मी कुक्कर वॉर बाबत काय म्हणाले सतीश…

पालकमंत्री रमेश जारकिहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात रंगलेल्या कुक्कर वार बाबत यमकनमर्डीचे आमदार आणि माजी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. गेल्या आठवड्या भरा पासून रमेश जारकिहोळी विरुद्ध लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला असून कुक्कर...

गोकाक मध्ये अर्धा दिवस लॉकडाऊन

गोकाकामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे गोकाक तहसीलदारांनी जुलै 13 तारखेपर्यंत रोज अर्धा दिवस लॉक डाऊन करण्याची घोषणा केली आहे. 34 वर्षाच्या एका महसूल कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे तहसील कार्यालय सील करण्यात आले आहे. पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गोकाकामधील...

विकासाच्या नावाखाली शहर होतंय भकास

सराफ गल्ली शहापुर हीं जुनी परंपरा असणारी गल्ली आहे. शनिवारचा बाजार बरेच वर्षांपासून सराफ गल्लीत भरतो.बेळगाव शहराची ओळख सांगणारे अनेक वाडे या गल्लीत आहेत.स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही वाड्यांचा उपयोग होऊ शकतो. प्रत्येक गल्लीची एक ठराविक ओळख असते. सराफ गल्लीतील...

बेळगाव राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या जिल्हाधिकार्‍यांकडे या मोठया मागण्या

कोरोना वॉरियर्स आशा कार्यकर्त्यांसह अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ केली जावी, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन आज गुरुवारी सकाळी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर...

बेळगाव हॉकीसाठी गुड न्यूज-होणार इंटरनॅशनल दर्जाचे स्टेडियम

बेळगाव शहरात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमची उभारणी केली जाणार आहे. बेळगाव येथे सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारे हे स्टेडियम राज्यातील तिसरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम असणार आहे. यामुळे बेळगावच्या हॉकी क्षेत्राला पुन्हा सोनेरी दिवस...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !